डाळींब
एक लहानसे फळ. ते फोडले तर लालचुटूक दाणे पाहूनत्या लाल रंगाने कोणीही भारावून जाते. ही सगळी निसर्गाची किमया. डाळींब आले कुठून आले. पण आयुर्वेदशास्त्रानुसार डाळींब हे हिमालयाच्या पायथ्याशी वाढते, असे म्हटले आहे. डाळींब हे एक अत्यंत पौष्टीक तसेच जीवनसत्त्वे, प्रथिने अथवा खनिज द्रव्ये यांनी भरलेले असते. तसेच यात एनर्जी म्हणजे शक्तीदेखील प्रचंड मोठ्या प्रमाणात असते. […]