Articles by मराठीसृष्टी टिम
कसे आहेत नवे मुख्यमंत्री ?
अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर वारसदार म्हणून अनेक नावे पुढे आली. पण, पृथ्वीराज चव्हाण आणि सुशिलकुमार शिंदे ही दोन नावे आघाडीवर राहिली पण निवड पृथ्वीराजजींचीच झाली. मुख्यमंत्रीपदाच्या निवडीत पक्षनिष्ठा आणि निष्कलंक चारित्र्य हे महत्त्वाचे घटक होते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयातील कामाचा अनुभव लक्षात घेता पृथ्वीराजींची निवड सार्थ ठरते.
[…]
सामान्य पाकिस्तानी नागरिकाला हवी भारतीयांसोबत मैत्री
पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी भारतात हल्ले केल्यास त्यासाठी पाकिस्तानी नागरिकांना जबाबदार धरणे चुकीचे आहे. कारण मुळातच पाकिस्तानी नागरिकांचा देशाच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग नसल्यात जमा आहे.
[…]
नव्या कायद्याचा महिलांना दिलासा
कामाच्या ठिकाणी महिलांना अनेकदा केवळ स्त्री असल्यामुळे वाईट वागणुकीला तोंड द्यावे लागते. सरकारने अशा घटनांबद्दल कडक शिक्षेची तरतूद करणारा कायदा केला आहे. मंत्रिमंडळाने या कायद्याचे विधेयक मंजूर केले असून ते संसदेत लवकरच मंजूर केले जाईल. या कायद्यामुळे महिलांसंदर्भातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकेल. अर्थात, त्यातील काही त्रुटीही लक्षात घ्यायला हव्यात.
[…]
जमली गट्टी
चाफा बोलेना ….. या गाण्याच्या चालीवर रचलेली ही कविता…..
[…]
एकत्र कुटुंब
जर कुटूंबातील प्रत्येकाने थोडी संयमित वागणूक दाखवली तर एकत्र कुटूंब पद्धती समान सुख-सम्रुद्धीचा सागर दुसरा होणे नाही.
[…]
घोटाळ्यांचा दूरसंचार (वात्रटिका)
घोटाळ्यांचा दूरसंचार (वात्रटिका)
[…]
खासगी सेवेतील प्रवाशांची लूट
अलीकडे खासगी वाहनधारकांची संख्या वाढली असली तरी सार्वजनिक प्रवासी सेवेचा लाभ घेणार्याची संख्या कमी नाही. त्यातही एस.टी.ने प्रवास करणार्यांची संख्या मोठी आहे. त्यामानाने वाहतुक सुविधा उपलब्ध होत नाहीत. या परिस्थितीचा गैरफायदा खासगी प्रवासी कंपन्यांकडून घेतला जातो. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडून प्रवाशांची अडवणूक, त्यांची आर्थिक लुबाडणूक असे प्रकार राजरोसपणे सुरू असते.
[…]