नवीन लेखन...

नॅनो तंत्रज्ञान हे विकासाचे तंत्रज्ञान

भारतातील विशेषत: ग्रामीण भागातील रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होताना दिसतोय. या एका गोष्टीचे विविधांगी दुष्परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत आहेत. यामुळे एकूणच तिथल्या स्थानिक नागरिकाचे जीवनमानही खालावले आहे. पण या समस्येवर तंत्रज्ञान हा क्रांतीकारी उपाय ठरू शकतो.
[…]

जखम

फक्त स्वतःसाठी जगु नका तर दुसरयांचाही विचार करा.
[…]

स्वताचं भरलं ना!

राजकारण्यांनो जागे व्हा! ही जी काय तुमची भोंदुगिरि चालली आहे ती थांबवा नाहीतर नेता या नावालाच एक दिवस लोकं शेण फासतील. याच्यामागचं जे राजकारण असेल ते असो पण गरिबांना लुटु नका. पंचपक्वानांनी जर रोज जेवत असाल तर, त्या तुमच्या थाळीत पाच भुकेले पोट भरतील हे लक्षात ठेवा.
[…]

काँग्रेसी सफाई मोहिम काय साधणार ?

अखेर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा राजीनामा सोनिया गांधींनी मंजूर केला. विधिमंडळात प्रश्नांच्या सरबत्तीला तोंड द्यावे लागू नये यासाठी हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच पक्षाने हा निर्णय घेतला. सुरेश कलमाडींनाही पक्षाच्या सचिवपदावरून हटवण्यात आले. काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत सफाई मोहिम राबवण्यात आली असली तरी ती कितपत परिणामकारक ठरणार हा खरा प्रश्न आहे.
[…]

धाडसत्राने काय साधले ?

शासनाच्या जवळपास सर्व खात्यातील भ्रष्टाचाराचे नमुने अधुनमधून चर्चेत येतात. त्यातही प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कारभाराबाबत प्रचंड तक्रारी असतात. काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने धाडसी कारवाई करत परिवहन खात्याच्या विविध कार्यालयांवर धाडी घातल्या. या धाडसत्राने नेमके काय साधले हे समजणे कठीण असले तरी त्यानिमित्ताने प्रादेशिक परिवहन खाते पुन्हा चर्चेत आले हे मात्र नक्की.
[…]

1 192 193 194 195 196 228
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..