नवीन लेखन...

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व व्यायाम

ज्येष्ठ नागरीक वयोमर्यादा ६५ ते ७५ वर्षापर्यत. अशा नागरिकांना असंख्य समस्या आड येतात. कधी कधी तर त्या आपल्याला समजतही नाहीत. साधारणपणे नेहमीची समस्या जवळजवळ सारखीच असते. या म्हणजे ज्येष्ठ नागरीकाला कधी कधी चक्कर येतात. याला आपण साधारणपणे व्हर्टिगो असे म्हणतो. तसेच पायाच्या पोटऱ्या प्रंचड दुखतात. तेल लावून अथवा औषध घेऊन त्यात उपाय सापडतील, असे नाही. या पोटऱ्याजवळ गुडघे दुखणे हीदेखील कायमची बाब असते. […]

शुष्क बर्फ

बर्फ कोरडा कसा असू शकतो? बर्फ पाण्यापासून तयार होतो हे आपल्याला माहीत आहे, पण हा शुष्क बर्फ म्हणजे घनरूपातील कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड वायू कमी तापमानाला म्हणजेच साधारणपणे ५७ अंश सेल्सिअसला घनरूपात रूपांतरित होतो. तोच हा शुष्क बर्फ. […]

माईंचा स्वयंपाक

महाराष्ट्राची मायबोली मराठी असली, तरी प्रत्येक जिल्ह्यागणिक ती बदलत जाते. जसे भाषेचे आहे, तसेच खाण्याचे. काही मैलांनी खाद्यसंस्कृतीतही थोडा बदल जालेला दिसतो. माई देशपांडे यांनी या पुस्तकात मराठवाड्याचा खाद्यखजिना मोकळा केला आहे. […]

तूप आणि त्यातील घटक

शुद्ध तूप हा प्राणीजन्य पदार्थ आहे. यात वनस्पती तूपचा समावेश होत नाही. दूध हा नाशवंत पदार्थ आहे, पण त्यापासून बनवलेला शुद्ध तूप हा टिकाऊ पदार्थ आहे. बाजारातून आणलेल्या शुद्ध तुपाला घरच्या तुपासारखा वास नसतो. सायीसकट कोमट दुधास विरजण लावून त्याचे दही झाल्यावर ते घुसळून वर तरंगत असलेले लोणी बाजूला काढून ते कढवितात म्हणजे उष्णता देतात. योग्य उष्णता मिळाल्यानंतर लोण्यातील पाण्याचा अंश बाष्परूपात निघून जातो, वर बुडबुड्याच्या स्वरूपात दुधातील काही पदार्थ वर येतात. […]

नैसर्गिक पूरक उपचार

आपल्याकडे एक अत्यंत वाईट गोष्ट असते. ती म्हणजे प्रत्येक जण ज्येष्ठ नागरिक उठसूठ डॉक्टरकडे धावत असतो. डॉक्टर औषध देतो. परंतु आपणास काय होते, हे पाहण्याकरिता थोडा वेळ थांबावे. घरातील वडील माणसे अथवा इतर लोक काही तरी तक्रारी सांगतात. हेच उदाहरण म्हणजे रात्री झोपतेवेळी पाणी अजिबात पीत नाही आणि हेच पायात गोळे अथवा वळ येण्याचे कारण होते. […]

भारताचे अकरावे राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम

ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची पहिली ओळख नामवंत शास्त्रज्ञ अशी असताना त्यांना राष्ट्रपती पदाची संधी मिळाली. केवळ देशातच नव्हे तर विदेशातही त्यांनी आपल्या अलौकिक कामगिरीने देशाची नवी ओळख निर्णाण करून दिली. […]

मिलार्ड अभिक्रिया

मांस-मटण भाजताना त्याचा रंग का बदलतो? बरं त्याचा जो रंग बदललेला असेल, तोच रंग कायम राहत नाही. जसजसं ते भाजत जावं, त्याप्रमाणे त्याच्या छटाही बदलत जातात. असं का बरं व्हावं? […]

विड्याचा लाल रंग

विडे अनेक प्रकारे आवडीनुसार बनवले जातात, खाल्ले जातात आणि खिलवलेही जातात. पण लक्षात राहातं, ते विड्यामुळं लाल झालेलं तोंड. […]

शिजवलेल्या पालेभाजीचा रंग

पानांना हिरवा रंग येतो ते हरितद्रव्यामुळं रितद्रव्य वनस्पतीच्या पेशीमध्ये असतं.वनस्पतींत पेशीआवरणाच्या भोवती सेल्युलोजची पेशीभित्तिका असते. शीभित्तिकेमुळेच पेशीला आधार आणि आकार या मिळत असतो. पेशीभोवती हवेचा थरही असतो. रितद्रव्याच्या मध्यभागी मॅग्नेशिअमचा अणू असतो. त्याच्यामुळे हरितद्रव्य तेथे तोलून धरलं जातं. मॅग्नेशिअमचा अणू तेथून गेला, तर हरितद्रव्य कोलमडून पडतं. […]

कोलेस्ट्रेरॉल

कोलेस्ट्रेरॉल एक भयावह प्रकार. पण भिण्याचे काहीच कारण नाही. कारण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोलेस्ट्रेरोल वयाच्या २० वर्षापर्यंत लहान मूल अथवा मुलीला कसलीच भीती नाही. मात्र पुरुषांच्या वयाच्या ३५ वर्षानंतर पुरुष अथवा स्त्री करीता वयाच्या ४५ वर्षानंतर जर छातीकरीता अपाय होत असेल, जसे छातीतील जळजळ होणे अथवा छातीत दुखणे वगैरे तक्रार असल्यास डॉक्टरला दाखवून लिपीड प्रोफाईल नावाची एक रोग्याची तपासणी अवश्य करून घ्यावी. यामध्ये कोलेस्ट्रेरॉलमध्ये दोन प्रकार असतात. एक म्हणजे लोडेंसीटी कोलेस्ट्रेरॉल याला एल.डी.एल. असे म्हणतात. […]

1 18 19 20 21 22 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..