रेल्वेचे गेज म्हणजे काय असते ? अशी किती गेज आहेत ?
दोन रुळांमधील सरळ रेषेतील (म्हणजे कमीत कमी) अंतराला गेज म्हणतात. जगात निरनिराळया रेल्वेत वेगवेगळी गेजेस वापरली गेली आहेत.त्याचे सर्वसाधारण वर्गीकरण चार विभागात होते. […]
दोन रुळांमधील सरळ रेषेतील (म्हणजे कमीत कमी) अंतराला गेज म्हणतात. जगात निरनिराळया रेल्वेत वेगवेगळी गेजेस वापरली गेली आहेत.त्याचे सर्वसाधारण वर्गीकरण चार विभागात होते. […]
दध तापवणे हे अनेकांना बरेच कटकटीचे काम वाटते. कारण ते हमखास उतू जाते. नाही म्हणायला आपल्या भारतीय संस्कृतीत रथसप्तमीला थोडे दूध उतू घालण्याचा प्रघात आहे. पण असे रोज दूध उतू घालणे कुणाच्याच खिशाला परवडणार नाही. दुधाचे दर आणखी वाढतच जाणार आहेत. […]
प्रेशर कुकर पहिल्यांदा बनवला तो फ्रेंच गणितज्ज्ञ डेनिस पॅपिन यांन १६७९ मध्ये त्यांनी एका लोखंडी भांड्याला पक्के झाकण बनवून हा प्रयोग यशस्वी केला होता. कुकरला त्यावेळी डायजेस्टर हा शब्द वापरला जात असे. […]
माणसाला होणारे अनेक रोग हे दूषित पाण्यामुळे होतात. त्यापासून वाचण्यासाठी स्वच्छ पाणी हा सर्वांचाच हक्क आहे. पाण्यात तुरटी फिरवल्याने पाण्यातील माती व घाण खाली बसते पण तरीही ते जंतुमुक्त होतेच असे नाही. […]
आपले बाळ सुदृढ निरोगी असावे असे प्रत्येक आईला वाटत असते. मात्र त्यासाठी बाळ होण्यापूर्वी आणि बाळ झाल्यानंतर, शिवाय बाळाचे संगोपन करताना विशेष काळजी घ्यावी लागते. […]
( एका चित्रकाराच्या सरस्वतीच्या नग्नाविष्कारावरील तीव्र प्रतिक्रियेवर त्याचे व्यक्तिस्वातंत्र्य भोक्ते सखे तुटून पडले . सरस्वती चितारताना अभिव्यक्तिस्वातंत्र्य असतं , मग सटॅनिक व्हर्सेसवर बंदी घालताना हे व्यक्तिस्वातंत्र्य कसं आड येत नाही ; आपल्या सामान्य बुद्धीला हे भेदभावाचं कोडं कधी सुटलंच नाही . ) तुमच्या नग्नतेला त्या संवेदना ; कुरवाळा सतत ‘ दुखणाऱ्या ‘ भावनांना रे आमच्या वेदना […]
काही अटळ गोष्टी कधीच होऊ नयेत असतात आशा वेड्या येतात ते क्षण सामोरे जेव्हा उडतात भ्रमाच्या चिंधड्या चिंधड्या नसते तयारी मनाची , बीभत्स विद्रुप सत्याला भिडण्याची समूळ उन्मळण्याची , उरी फुटण्याची , आत्यंतिक आक्रंदनाची धडपड संपण्यापूर्वी , अखंड असहाय तुम्ही धडपडताना वाटतं प्रचंड वैषम्य की येऊ शकलो नाही तुमच्या कामाला बाळगाव्या उरी बोचणाऱ्या वांझ वेदना की […]
जीवनातल्या मंगलकलशा नाव तुझे आई असू दे स्तोत्र तुझे गाण्यासाठी माझी गीतगंगा वाहू दे ॥ जगातील महानता आकारावी का आई म्हणूनी का साकारावी उदात्तता मायेचे लेणे लेवूनी परिसीमा त्यागाची एकवटाया नि : स्पृह प्रेमाची मूर्ती होऊनी का यावे उदयास भाग्य जन्मींचे हे आईरुपानी , छत्र तुझे , दैव माझे , आई पुण्याई माझी सदैव राहूदे ॥ […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions