मनाचे श्लोक – १११ ते १२०
हिताकारणे बोलणे सत्य आहे | हिताकारणे सर्व शोधूनि पाहे | हिताकारणे ब्ंाड पाखांड वारी | तुटे वाद संवाद तो हीतकारी ||111|| जनी सांगता ऐकता जन्म गेला | परी वादवेवाद तैसाचि ठेला | उठे संशयो वाद हा दंभधारी | तुटे वाद संवाद तो हीतकारी ||112|| जनी हीत पंडीत सांडीत गेले | अहंतागुणे ब्रहमराक्षस जाले | तयाहून व्युत्पन्न […]