मनाचे श्लोक – ८१ ते ९०
मना मत्सरे नाम सांडू नको हो | अती आदरे हा निजध्यास राहो | समस्तांमधे नाम हे सार आहे | दुजी तूळणा तूळिताही न साहे ||81|| बहू नाम या रामनामी तुळेना | अभाग्या नरा पामरा हे कळेना | विषा औषध घेतले पार्वतीशे | जिवा मानवा किंकरा कोण पूसे ||82|| जेणे जाळिला काम तो राम ध्यातो | उमेसी […]