नवीन लेखन...

कधी कधी मी सुद्धा……

कधी कधी मी सुद्धा, दान धर्म करतो!! शिळपाक आंबल चिंबल, भिकार्‍यांना देतो जुने कपडे घेणारे, फ़ार मुजोर झालेत फ़ाटके तुटके कपडे विकत घेईनासे झालेत मग असे कपडे मी भिकार्‍यांना देतो आंगण त्यांच्या कडुन झाडुन झुडुन घेतो कधी कधी मी सुद्धा, दान धर्म करतो!! कधी कधी मी सुद्धा सोशल वर्क करतो!! आदिवासी पाड्यावर कारनी जातो तांदूळ आणि […]

मिठाई

त्यानी मुठ उघडुन दाखवली, हातातले ५० रु. आजीकडे दिले व शेठनी “जा मी तुला माफ़ केलेय. हे पैसे घे आणि घरी जा या पैशाची मिठाई खा.” अस सांगीतल्याच सांगीतल. आजीला सुजलेला सख्याचा गाल दिसत होता, उपाशी दुसरी दोन नातवंड दिसत होती. आज घरात खायला काहीच नव्हत. आणखीन दोन दिवस उपाशी राहाव लागणार होत. तीनी ते पैसे देवासमोर ठेवले. सख्याला जवळ घेतल त्याच्या दुखर्‍या गालावरुन हळुवार हात फ़िरवत म्हणाली “सख्या, अरे ते मोठे लोक आहेत. आपण फ़ार लहान आहोत. शेठेनी मारल तर काय होतय ?तेच आपले अन्नदाते आहेत.” […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..