सकाळचा नाश्ता
लहानांपासून थोरापर्यंत सकाळी-सकाळी नाश्त्याची आवश्यकता असते. रात्रभर शरीराने विश्रांती घेतली असली तरीही हा नाश्ता खूप उपयोगी आहे व जेवणाच्या कालावधीपर्यंत ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी उत्तम आहे. मात्र हा नाश्ता प्रत्येक ऋतुमानानुसार घेणं आवश्यक आहे. केवळ चहा पिणे म्हणजे रोगाला निमंत्रण देण्यासारखे आहे. नाश्ता म्हणजे काय ? सकाळी ९ च्या अगोदर नाश्ता महत्वाचा आहे. भरपेट जेवण म्हणजे नाश्ता […]