नवीन लेखन...

तडजोड

एका बसमधून प्रवासी प्रवास करत असतात. प्रत्येक थांब्यावर बस काही प्रवाशांना उतरवत असते तर काही नवीन प्रवाशांना सोबत घेत असते. त्या बसमधे एक तरुण मुलगी एका सीटवर बसलेली असते. तिच्या शेजारची सीट मोकळी असते. […]

असे जगणे

मुकुंद अमेरिकेहून सुट्टीसाठी घरी आला होता. त्याला जेमतेम पंधरा दिवसांची सुट्टी मिळाली होती. घरात त्याचे आई वडील दोघेच होते. तो बघत होता की आई वडील घरातली सगळी कामे स्वतःच करत होते. रोज दूध आणणे, भाजीपाला आणणे, इस्त्रीचे कपडे टाकणे आणि घेऊन येणे आणि बँकेत जाणे. […]

आनंदाचा खेळ

दोन मैत्रिणी असतात. बऱ्याच दिवसानंतर दोघींची गाठभेट होते. एक मैत्रिण अगदी उत्साहाने भरलेली असते आणि दुसरी कोमेजलेली. दोघी खूप वेळ गप्पा मारतात. उदास मैत्रिणीला कळत नसते की दुसरीच्याही आयुष्यात खूप अडचणी असून ती एवढी आनंदी कशी ! […]

पाण्याच्या ग्लासची गोष्ट

एक मानसोपचार तज्ञ तणावमुक्ती या विषयावर आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत असते. त्या टेबलावर एक पाण्याने भरलेला ग्लास ठेवतात. मुलांना वाटते की आता त्या हा ग्लास अर्धा भरला आहे की अर्धा मोकळा असे विचारणार. […]

एका सैनिकाची गोष्ट

एका युध्दातली ही कथा आहे. एक सैनिक आपल्या तुकडीपासून चुकतो. रस्ता जंगलातला असतो. सैनिक आपल्या तुकडीचा खूप शोध घेतो. त्याला कोणी भेटत नाही. जंगलभर फिरुन फिरुन तो अगदी दमून जातो. […]

गणित सूत्र

एक राजा होता. त्याला मूलबाळ नव्हते. त्याला आपला उत्तराधिकारी शोधण्याची एक नामी युक्ती सुचली. त्याने एक सुंदर महाल बनविला. त्याचे प्रवेशद्वार अगदी भव्य बनविले. राजाने अशी दवंडी पिटली की त्या प्रवेशद्वारावर त्याने गणिताचे एक सूत्र लिहून ठेवले आहे. जो कोणी त्या सूत्राची उकल करेल त्याला फक्त हे प्रवेशद्वार उघडता येईल. तसेच प्रवेशद्वार उघडणाऱ्या व्यक्तीला राजाचा उत्तराधिकारी होता येईल. […]

प्रार्थना

रामानुज नावाचे एक थोर संत आणि विचारवंत होऊन गेले. त्यांचा मोठा शिष्य समुदाय होता. एक दिवस त्यांचा एक शिष्य त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला “मला परमेश्वरप्राप्ती करायची आहे. मला प्रार्थना करायला शिकवा. कुठून सुरुवात करु तुम्हीच सांगा.” […]

भिक्षापात्र

एक राजा असतो. तो अतिशय दानशूर असतो. एक दिवस त्याच्याकडे एक फकीर येतो. त्याच्या हांतात एक छोटेसे भिक्षापात्र असते. फकीर राजाला म्हणतो “मी खूप दूरुन आलो आहे. हे राजन, तू मला भिक्षा दिलीस तर मला समाधान वाटेल. मी तुझ्या दानशूरपणाबद्दल खूप ऐकले आहे.” […]

अनुभवाचे बोल

आयुष्यात भेटलेली काही माणसे, अनुभवलेले काही प्रसंग आपल्याला बरेच काही देऊन जातात. त्यातल्या काही माणसांची आणि अनुभवांची एक झलक. […]

मुख्याध्यापकांचे पत्र

सिंगापूरमधल्या एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेतील मुलांच्या पालकांना वार्षिक परीक्षेपूर्वी एक पत्र पाठविले. हे पत्र भारतातल्या सर्व पालकांना उद्देशून आहे असे वाटते. पत्राचा मसुदा थोडक्यात असा होता. प्रिय पालकांनो, तुमच्या मुलांच्या वार्षिक परीक्षा लवकरच सुरु होणार आहेत. तुम्ही सगळे आपापल्या पाल्यांनी उत्कृष्ट मार्क मिळवावेत या विवंचनेत असणार. परंतु मनात ही इच्छा बाळगताना एक गोष्ट विसरु नका. […]

1 2 3 18
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..