नवीन लेखन...

गुलाबी रिबिन

एका कॉलेजचा शेवटचा दिवस होता. एका वर्गातल्या शिक्षिकेने आपल्या वर्गातल्या प्रत्येक मुलाला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रत्येकाशी हस्तांदोलन केले व त्या मुलाच्या किंवा मुलीच्या कपड्यावर एक सुंदर गुलाबी रंगाच्या रिबिनीचा बोलावला. ती मुलांना म्हणाली “It makes a difference by who you are.” तुझ्या असण्याने माझ्या अस्तित्वाला अर्थ आहे असे तिला म्हणायचे होते. […]

काळा ठिपका

खूप छान पाऊस पडत होता. आज कॉलेजमध्ये अभ्यासाची इच्छा कोणाचीच नव्हती. मुले वर्गात बसली होती खरी परंतु वाट पहात होती की कधी प्रोफेसर येतात आणि अभ्यासाव्यतिरिक्त इतर काही करण्याची परवानगी देतात. […]

तोडगा

एका गाडी बनविणाऱ्या कंपनीच्या कारखान्यात एक प्रज्ञावान इंजिनिअर असतो. तो स्वतःच्या हिकमतीवर एक नवीन गाडी बनवितो. गाडी फार सुरेख झालेली असते. सगळे जण तिला पाहून मोहित होतात. इंजिनिअरही स्वतःच्या सृजनावर प्रसन्न होतो. आता टेस्ट ड्राईव्हसाठी गाडीला कारखान्याच्या बाहेर न्यायचे असते. […]

अनुकरण

टॉम स्मिथ नावाचा एक माणूस मरणशय्येवर होता. त्याने आपल्या मुलांना बोलावून घेतले. तो म्हणाला “मुलांनो, माझ्या सारखे जगलात तर तुम्हाला आयुष्यभर मनाची शांतता लाभेल.” […]

हे माझे काम नाही

आधी दुष्काळ मग पावसाचा कहर यामुळे भाजीपाला दुर्मिळ झाला. गृहिणींना कळेना की रोज शिजवायचे काय? असाच एका घरातला संवाद कानी पडला. आज तिसऱ्या दिवशीही तिने बटाट्याची भाजी आणि आमटी केली होती. त्याला बटाट्याची भाजी बिलकूल आवडत नसे. तिचा नाईलाज होता. […]

चाकोरी बाहेरचे

एका गावात एक सावकार राहत असतो. त्याने गावातल्या एका माणसाला कर्ज दिलेले असते. बरीच वर्षे लोटतात. कर्ज घेणारा माणूस यथाशक्ती सावकराचे कर्ज फेडत असतो. तरीही बरीच रक्कम शिल्लक असते. सावकार त्याला कर्ज फेडण्याबद्दल सारखा तगादा लावत असतो. शेवटी तो अटीतटीला येतो. […]

पिझ्झा

“आज कमी कपडे धुवायला टाका. आजच नाही, हा आठवडाभर कमीच कपडे धुवायला द्या.” तिने नवऱ्याला आणि मुलांना बजाविले. “काय ग, काय झाले? ” सर्वांनी एक सुरात विचारले. तिने त्यांना सांगितले की कामवाल्याबाईने रजा घेतली आहे. तिच्या नातवाच्या पहिल्या वाढदिवसासाठी तिला गावी जायचे आहे. बाईच्या जाण्याने तिला अडचण होणार होती परंतु तिच्या आनंदासाठी तिने तिची रजा मंजूर […]

असे किती वेळा होते

असे किती वेळा होते की आपण कोणाला तरी मेसेज पाठवतो आणि त्याच्या उत्तराची वाट पहातो. त्या माणसाचे उत्तर मात्र येतच नाही. […]

साक्षात्कार

अठरा ते बावीस वर्षे पर्यंत त्याने अनेक कामे केली. रेल्वेचा कंडक्टर म्हणून तो अपयशी ठरला. त्यानंतर तो आर्मीमध्ये भरती झाला. तेथूनही तो सुटला. नंतर तो वकील बनण्यासाठी लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेला. तिकडेही त्याला प्रवेश नाकारण्यात आला. […]

विचारांची दिशा

कॉलेजमध्ये एक प्राचार्य मुलांना फिलॉसॉफी शिकवत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले “जगात देव आहे काय? तुमची श्रध्दा त्याच्यावर आहे काय?” सगळ्यांनी होकारार्थी माना डोलाविल्या. प्राचार्यांनी पुढचा प्रश्न विचारला “हे जग देवाने निर्माण केले आहे यावर तुमचा विश्वास आहे का? ” विद्यार्थ्यांनी पुन्हा आपला होकार दिला. प्राचार्यांनी विचारले “जगात जी वाईट शक्ती आहे ती ही देवानेच बनविली आहे […]

1 2 3 4 5 6 18
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..