नवीन लेखन...
Avatar
About डॉ. आनंद बोबडे
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

नोव्हेंबर २६ : ‘एक’ कसोटीवीर जसू पटेल आणि नागपुरातील दुर्घटना

एकाच डावात नऊ बळी घेऊन जसूभाई पटेलांनी गाजविलेला कसोटी सामना आणि नवे बांधकाम कोसळल्याने नऊ प्रेक्षकांचा मृत्यू झालेली नागपुरातील घटना
[…]

भालचंद्र नेमाडे : हिंदू जगण्याच्या समृद्ध अडगळीचे समर्पक उदाहरण

ह्या कथेला आपण रूपककथा म्हणून पाहू : सल्डया = भालचंद्र नेमाडे. शेपटीला मोडलेला काटा = ‘कोसला’चे लक्षणीय यश. नाइभाऊ = नेमाड्यांची लेखणी (किंवा दौत-बोरू).

तीन-चतुर्थांशावर वाचूनही हिंदू या तथाकथित कादंबरीला काय सांगावयाचे आहे हे ते उमजत नाही. उमजते ते एवढेच की नेमाडेभूंकडे सांगण्यासारखे भरपूर आहे पण वादी आणि चर्‍हाटात फरक असतोच हेच खरे! […]

सुरेश सरैया : सुरेल समालोचनाचे शतक

२० नोव्हेंबर २०१० रोजी नागपुरात सुरू झालेल्या भारत वि. न्यूझीलंड या कसोटी सामन्याचे समालोचन ऑल इंडिया रेडिओसाठी इंग्रजीतून सुरेश सरैया यांनी केले तेव्हा त्यांचे कसोटी समालोचनाचे शतक पूर्ण झाले. यापूर्वी त्यांनी दीडशेहून अधिक एदिसांचे (एकदिवसीय सामन्यांचे) समालोचन केलेले आहे, यात चार विश्वचषक स्पर्धांच्या अंतिम सामन्यांचा समावेश आहे. ऑल इंडिया रेडिओसाठी त्यांनी समालोचन करण्यास प्रारंभ केला त्याला आता ४० वर्षे उलटून गेली आहेत.
[…]

1 9 10 11 12 13 24
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..