फेब्रुवारी २७ : ग्रॅएम पोलॉकचा जन्म आणि विश्वचषकातील सचिनची एक अविस्मरणीय खेळी
केवळ ब्रॅडमनचीच कसोटी सरासरी ज्याच्यापेक्षा चांगली आहे त्या ग्रॅएम पोलॉकचा जन्म आणि १९९६ च्या विश्वचषकातील तेंडल्याची डॉन ब्रॅडमनलाही आनंदित करणारी खेळी.
[…]
केवळ ब्रॅडमनचीच कसोटी सरासरी ज्याच्यापेक्षा चांगली आहे त्या ग्रॅएम पोलॉकचा जन्म आणि १९९६ च्या विश्वचषकातील तेंडल्याची डॉन ब्रॅडमनलाही आनंदित करणारी खेळी.
[…]
तेराव्या वर्षाच्या तिसर्या महिन्यातच भारतामध्ये प्रथमश्रेणी पदार्पण करणारा आणी त्यानंतर बारा वर्षांनी भारताविरुद्ध कसोटी शतक काढणारा अलिमुद्दिन
[…]
२५ फेब्रुवारी १९३८ रोजी तत्कालिन बॉम्बेत फारुख मानेकशा इंजिनिअरचा जन्म झाला. यष्ट्यांमागची चपळाई, स्फोट घडविण्याची क्षमता सदैव अंगात बाळगणारी बॅट, केशभुषा, दुचाकिंचे वेड अशा अनेक गोष्टिंमुळे फारुख इंजिनिअर सतत चर्चेत राहिला. […]
एकाच कसोटी सामन्यात किमान दहा गडी बाद करणे आणी शतकही काढणे (एका डावातच) ही कामगिरी कुणाही पुरुषाला जमण्याआधी एका महिला खेळाडुने केलेली आहे ! ‘लेडी डॉन’ (किंवा ‘फिमेल ब्रॅडमन’) या टोपणनावाने ओळखली जाणारी ऑस्ट्रेलियाची बेटी विल्सन (एलिझबेथ रिबेका विल्सन) ही ती खेळाडू.
[…]
एकदिवसिय पदार्पणच विश्वचषकाच्या सामन्यात आणी त्या सामन्यातच शतक असा कुण्याही क्रिकेटपटुला हेवा वाटण्यासारखा प्रसंग पृथ्वितलावरच्या केवळ एका पुरुषाच्या वाट्याला आलेला आहे : अँड्र्यू किंवा अँडी फ्लॉवर हे त्याचं नाव.
[…]
…समालोचन करताना एकाने डेस्काटचे नामकरण त्याच्या नावातिल ‘टेन’चा वापर करून “रायन टेन डेस्डुलकर” असे केले. मराठी वृत्तपत्रांमध्ये आज छापुन आलेली त्याची काही “नावे” […]
गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला किविंचा धक्का आणी इअन बोथमची अफलातुन कामगिरी
[…]
बोर्डा मैदानाचे आणी त्यानंतर ६७ वर्षांच्या अंतराने जयपुरच्या सवाई मानसिंग मैदानाचे कसोटिपदार्पण
[…]
आजवरच्या विश्वचषकांमधील सलामिच्या लढतिंचा तपशिल
[…]
कॅरिबिअन बेटांवरिल बार्बडोसमध्ये जन्मलेला हा क्रिकेटमधिल एक प्रसिद्ध कलाकार. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions