पित्त शामक कोजागिरी
आज अश्विन पौर्णिमा,अर्थात् कोजागिरी पौर्णिमा !!सणांचा विचार करताना देखील आपल्या पूर्वजांनी आरोग्याची किती छान काळजी घेतली आहे पहा….शरद ऋतु चालू आहे. निसर्गतःच पित्त वाढण्याचा हा काळ…आटीव दूध आणि शीतल चांदणे या दोन्ही गोष्टी पित्त कमी करणाऱ्या आहेत…याव्यतिरिक्त; मौजमजा आणि गप्पाटप्पा यांमुळेदेखील पित्ताचे शमन होते.सध्याच्या काळात जिथे तिथे stress दिसत असताना याहून अधिक चांगली Stress Buster Therapy […]