आठवावे गजानना
आठवावे तव नाम हे गुरुराया शीणवटा मनाचा घालवाया …।। धृ ।। रहाटगाडगे हे रोजचे चाले रेटूनी रेटूनी मन हे थकले एकचित्त होऊनी आता बसलो स्मरण करी तुमचे गजानना ।।१।। उपदेशपर तुम्ही जे सांगितले मनात हो साठवुनी ठेवियले विपरीत वर्तमानात आजच्या वागण्या बल द्यावे गजानना …..।।२ ।। किंमत हरवुनी बसली माणसे हरवून बसले बोलते शब्दही बदलणे बरे […]