पाच पाकळ्यांची औषधी तगर
माझे फुलांच्या संशोधनात आलेले तगर पांच पाकळ्यांची ह्या फुलाचे औषधी उपयोग पुढील प्रमाणे : साधा ताप, स्वाइन फ्ल्यू, डेंग्यू, घशाची सूज वआग, सर्वांगाला सूज,गोवर,पायालासूज,गाठी उठणे, अंगाला खाज, जास्त घाम येणे, इसब. पाणी करायची पध्दत ही 5-7 फुलेग्लासभर पाण्यात रात्रभर ठेवून सकाळी पाणी गाळून घेऊन अर्धी,अर्धी वाटी 4–5वेळा पिणे. रोज नवीन पाणी करणे मला इंग्रजी नाव माहिती नाही […]