अपान मुद्रा
मुद्रा शास्त्रात आरोग्यासाठी वेगवेगळ्या मुद्रा सांगितल्या आहेत. त्यातील अपान मुद्रा फार महत्वाची आहे. हाताच्या अंगठ्याचे टोक आणि मधले बोट व अनामिका ह्यांची टोके एकत्र जोडली की अपान मुद्रा तयार होते. ही मुद्रा कोणत्याही वेळी व कितीही वेळ केली तरी चालते. दोन्ही हातांनी किंवा न जमल्यास एका हाताने केली तरी चालते. सध्याचे जीवन बघता असे दिसते की: […]