नवीन लेखन...

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीचा याराना

सचिन तेंडुलकर आणि विनोदची जोडी खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होती.पण कांबळीने क्रिकेटविश्वातून खूप लवकर संन्यास घेतला. कारणं काहीही असली तरी आजही कांबळी क्रिकेटप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे, आजही त्याची जादू  चहात्यांमध्ये कायम आहे. […]

धम्मगिरी विपश्यना ध्यान केंद्र इगतपुरी

धम्मगिरी, इगतपुरी (महाराष्ट्र) येथे स्थित एक प्रसिध्द विपश्यना केंद्र आहे. हे केंद्र खास विपश्यना ध्यान साधनेसाठी ओळखले जाते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. धम्मगिरीचे संस्थापक श्री सत्यनारायण गोयनका (गोयंका गुरुजी) होते, ज्यांनी विपश्यना साधनेसाठी हे केंद्र उभारले. […]

दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग

दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग ही एक खास परंपरा आहे जी भारतातील शेअर बाजारांमध्ये दिवाळीच्या शुभ प्रसंगी आयोजित केली जाते. हा एक शुभ मुहूर्त मानला जातो, ज्यामध्ये ट्रेडर्स आणि गुंतवणूकदार लक्ष्मीपूजनाच्या साक्षीने ट्रेडिंग करतात. या मुहूर्ताला शेअर बाजार काही काळासाठी उघडतो, ज्यामध्ये लोक आपापल्या गुंतवणूकीला नवीन सुरुवात करतात आणि चांगले लाभ मिळविण्याची आशा करतात. […]

तुझा बाबा

झोपेतून उठताच बाबा बाबा करी हाती माझ्या आहे तुझ्या पाळण्याची दोरी रडू नको बाळा तुला देतो मी झुला आभाळाच्या उंची वरी नेतो मी तुला तेथूनच बाबा ला तू न्याहाळत रहा हाता मध्ये आहे त्याच्या खेळणी पहा…. ना ना ना ना ना ना…. ना ना ना ना ना ना…. उगी उगी बाळा आता थांब ना तू जरा […]

हर घर तिरंगा अभियान काय आहे

प्रस्तावना   :-   भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/ क्रांतीकारक/ स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे  स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमान पूर्वक संस्मरण करण्यासाठी “आजादी का अमृत […]

खळखळू हसणारा अवलिया पडद्याआड गेला

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांनी अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली होती. […]

वाघीण भाग 4

रोज सकाळी सुगंधा बाईसाहेबांकडे जाण्याआधी टपरीवर भजी बनवून जाऊ लागली, तिकडचे काम संपल्यावर लगेच ती हॉटेलवर येत असे. किसन्या मन लावून ग्राहकांची सेवा करत होता, त्यांना काय हवं के नको ते जातीने पाहू लागला. […]

एक होती शाळा

एक होती शाळा शाळेत होता फळा फळ्यासमोर मुले बसत असेच रोज वर्ग भरत शाळेचे एक होते मैदान चाले तिथे रोज घमासान खेळांचे मग डाव भरत दिवसा मागून दिवस सरत बुद्धी आणि व्यायाम यांची होती गट्टी रविवारी मात्र , त्यांना असे सुट्टी आता कसली शाळा आणि कसले  मैदान कोरोना च्या धाका पाई मुले झालीत हैराण हात धु […]

वाघीण – भाग ३

दुपारचे  दोन वाजले होते,  रखरखत्या उन्हात सुगंधा घराकडे निघाली होती. सकाळपासून अन्नाचा एक दाणा सुध्हा पोटात गेला नव्हता. त्यामूळे तिला थकवा आला  होता. आपली अशी अवस्था आहे, तर आपल्या चिमुकल्याच काय हाल झाले असतील, या विचारत ती होती. […]

वाघीण भाग 2

तिच्या मानात विचारांचे काहूर माजले होते, ती अचानक थांबली, तिला वाटले, पुन्हा जर असाच हमला झाला आणि माझा जीव गेला तर माझ्या मुलाकडे आणि नवऱ्याकडे कोण लक्ष देईल?, त्यांचा सांभाळ कोण करेल?. या विचाराने ती खूप घाबरली. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..