Articles by डॉ बापू भोगटे
जेनी चड्डी शिवल्यान तेनी…
अर्ध्या तासापुर्वी माझ्या गर्लफ्रेंडचा कॉल आलेला… अगदि ऒक्साबोक्शी रडत होती… वाटलं सासू गचकली , ईतका सिरियस मॅटर…… विचारावं तर भोकाड जोरात सुरू होणार… तरी आंजारून गोंजारून विचारलच… पर्यायही नव्हता… विचारलं अरे बाबा काय झालं? तर म्हणे आईशी वाद झालाय.. “म्हणजे अंदाज बरोबर” कारण काय तर उद्या 31 मार्च jioरिचार्ज करायचय … आणि आईऩे करायचा नाही अस […]
सुवर्णयुग
आज सहज संध्याकाळी मळ्याच्या कडेने गेलो फिरायला .. 100 150 एकर चा भर ऊन्हाळ्यात हिरवागार असलेला ऊन्हाळीभाताचा -वायंगणीचा- मळा…… मन सहज 20 25 वर्ष मागे गेलं….. मार्च एप्रिल महिन्यात पुर्ण मळा रिकामी व्हायचा… आणि आमची 7 8 गुराख्यांची टोऴी निघायची मळ्यात, 30 40 गुरे घेऊन… जेव्हा ईतरांच्या जनावरांना कोरडा चारा दुरास्पत असायचा… तेव्हा आमच्या जनावरांना हवा […]
स्वर्गत – तळकोकणातली सोयरिक
तळकोकणात सोयरिक जुळवणे या प्रक्रीयेला स्वर्गत म्हणतात…. आता याचा स्वर्गाशी काय संबंध तो मात्र माहित नाही… आणी ते पवित्र कार्य, खुप पुण्य वगैरे मिळते म्हणून तसेच मोठेपणाचा सोपा मार्ग म्हणून… या प्रक्रियेत लोक हिरहिरीने भाग घेतात…. पण या अतिऊत्साही मध्यस्थ्यामुळे काहीवेळा मजेदार प्रसंग ऊद्भवतात….. त्यातलाच एक तुम्हाला सांगतो…. काही दिवसापुर्वी आमच्या सौ.व दोन्ही मुलांसोबत सासुरवाडीला जाण्याचा बेत […]
शेवान – प्रचंड ताकद असलेला मालवणी शब्द
शेवान – एक प्रचंड ताकद असलेला मालवणी शब्द….. आज बागेत जात असतांना सहज कापणी झालेल्या भाताच्या शेतात लक्ष गेलं, गाडी तिथेच थांबऊन गेलो तिथे, भाताचे 4. 5 आवे वाफ्याच्या मधोमध ऊभे करून एकत्र बांधलेले…..म्हणजेच शेवान….. कापणी संपल्याची निशाणी…. कापणी संपताना किड मुंग्यांची, पाखरांची काळजी करणारा माझा गरीब शेतकरी… मला अजूनही आठवतय, आजोबा भात शेती करायचे… 7. […]
आजी
आज दिवाळेक ईल्लले मुंबईकार परत तात्याकडे ईले. दिवाळेच्या विषयार चावदिवसाच्या आंघोळीचो विषय ईलो…. आणि तात्याक सांगल्यानी… तात्या तुकाआवस कशी न्हावक घाली ती सांग? तातो म्हणता अरे मी आवस बघुकच नाय… मेली 3 म्हयन्याचो आसताना… आजयेन सांभाळल्यान माका… आता आजी कशी होती? मेल्यानू आवस मी काय बघुक नाय … बापाशीन दुसरा लगीन काय करूक नाय … माका […]
होऊर
होऊर….. म्हणजेच तुमचो पूर… कधी काळी कोकणात घे म्हणान पाऊस ऒतायचो…… अगदी १५-२० ईंच दिवसाक.. मग जा भंगसाऴीक पानी येय तेका होऊर म्हणत… २-२ दिवस हायवे बंद… आणि आता पोयचे मुगडे भरले की बोंबाटतत पूर पूर पूर….. अरे पानी येवंदे तरी, साताट वर्षापूर्वीच्या अॉक्टोबरच्या पूरानंतर पानीच येऊक नाय…. पानी येऊन २-३ दिवस मळ्यात रवाक व्हया मळकी बसाक व्हयी , […]
काळी गाय आणि भोरी म्हस
पकल्या सावताची बायल, म्हणजे भागिरथी काकूची सून , लगिन झाल्यार आट वर्षानी गावाक ईली.. कारण तसा नाजूकच….. पोरग्या काय नाय पदरात… आता जिनच्या पँटीक पदर खयलो तो ईचारू नको…. तशि कर्तबगार सुन… 22 व्या माऴ्यारल्या मुंबयच्या हापिसातली सायबिन… 50 हजार म्हयन्याचो पगार… मुंबयतल्या सगळ्या डाक्टरांची भर करुन झाल्यार नाईलाज म्हणान म्हयनोभर सासयेच्या सांगण्यान घोवाक घेवन ईली……. […]
नारळ….. खोबरं
खोबरं हा मालवणी जेवणातला महत्वाचा घटक … अविभाज्यच… पण अगदि टिपीकल मालवणी तऱ्हा सांगतो… खोबऱ्याच्या. आणि नारळ बागायतदारांच्या… तस बघायला गेलं तर .. नारळाच्या बागा दोन-तिन प्रकारच्या… एक नदिकाठची.. मळ्यातली… दुसरी भरडी दगडगोट्याच्या जमिनीतली, तिसरी भरडी..पण डोंगरातल आपवणी पाण्यावरची.. झोळकातली…. यामध्ये साधारण.. बामण , भंडारी आणि वैश्य हे समाज साधारण चविने खाणारे.. म्हणजे बागायतदार… आता या प्रत्तेक […]
मालवणी ढोल
ढोल आणि मालवणी मुलुख यांच नातं तसं प्राचिनच…. पण तुम्ही बघितलेला ढोल आणि मालवणी ढोल यात जमिन अस्मानाचा फरक आहे…. आत्ताचा अभिप्रेत ढोल सर्वानाच माहित आहे पण मालवणी ढोलाची माहिती सांगतो… मिऴालाच तर फोटोही देईन….. पहिला महत्वाचा फरक बांधणीचा .. याच खोड…बहुधा फणसाचे…. पूर्णपणे आतुन पोकळ लाकुड कातुन ढोलाच्या साईज मधे आणणे एक कलाच होती…. आणी […]