नवीन लेखन...

मदिरापुराण

… एकेकाळी रुढी-परंपरांचा आणि सामाजिक जीवनाचा भाग असलेली, सध्या… निषिद्ध समजली जाणारी ही दारू म्हणजे नेमके काय..? हेच बहुतेकांना माहिती नसते..! ऐकीव किंवा काही १-२ वाईट उदाहरणांवरून वेगेवेगळे मतप्रवाह बनलेली दारू म्हणजे नेमके काय..? चला तर आज तेच बघूयात…! […]

कोल्हापूरी तांबडा रस्सा

पांढरा तांबडा रस्सा म्हणजे करवीरनगरी अर्थात कोल्हापूरची शान. कोणत्याही प्रकारच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर हा रस्सा उत्तम लागतो. बघूया कोल्हापूरी तांबडा रस्स्याची पाककृती..
[…]

आरोग्यदायी गाजराची भाकरी

गाजराचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. गाजर हे ‘अ’ जीवनसत्वाने समृद्ध असते. गाजर खाल्ल्याने आतडय़ांच्या तक्रारी दूर होतात. तसेच चेहर्‍यासाठीही गाजर उपयुक्त आहे. शरीरात पाणी कमी झाल्यास गाजराच्या रसाने ती उणीव भरून काढली जाते. हृदय रोगांवर रामबाण इलाज आहे.
[…]

ब्रेडच्या सुरळीच्या वड्या

मिठाईच्या दुकानात तिला कोथिंबिरीने सजलेलं पाहून आपल्या तोंडाला पाणी सुटतं. अशा सुरळीच्या वड्या घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने करता येतात. त्यात थोडा बदल करुन मी बनवल्या ब्रेडच्या सुरळीच्या वड्या…
[…]

चिरोटे

दिवाळीच्या सणात इतर फराळाबरोबरच बर्‍याच जणांच्या घरी हमखास केला जाणारा पदार्थ म्हणजे ‘चिरोटे’. अजून दिवाळीला बराच वेळ असला तरी हा पदार्थ आपण कोणत्याही सणाला करु शकतो असाच…
[…]

अळूची भाजी

पावसाळय़ात भाज्यांची पंचाईतच होते. त्यातही नेहमीच्याच भाज्या खाऊन तोंडाची चवही जाते. अशा वेळेस सहज उपलब्ध होणाऱ्या भाज्यांचा उपयोग करून काहीतरी नवीन केल्यास खाणाराही खुश आणि करणाराही, आणि विशेष म्हणजे हा काही नवा पदार्थ नाही, तर आजीच्या काळापासून चालत आलेला..
[…]

राजभोग

अनेक वेळा हॉटेलमध्ये पोटभर खाऊन झाल्यावर आपण स्वीट डिश मागवतो. या स्वीट डिश प्रकारात अनेक चमचमीत पदार्थ आपल्याला मोहून टाकतात. अशीच एक भारतीय मिठाई – राजभोग..जी आपण घरच्या घरी करु शकतो..
[…]

कटाची आमटी

पुर्वीच्या काळी स्वयंपाकघरात सर्व गोष्टींचा अगदी व्यवस्थित वापर केला जायचा. कोणत्याही गोष्टीची नासाडी होत नसे. पुरणपोळीच्या बेतामधील उरलेले जिन्नस वापरुन हमखास केलेला एक पदार्थ म्हणजे – कटाची आमटी. त्याचे साहित्य आणि कृती पुढीलप्रमाणे..
[…]

मिश्र डाळीच्या इडल्या

आपल्या जिभेचे कौतुक पुरवण्याचे काम आपण सर्वच जण करतो. आणि त्यात दाक्षिणात्य पदार्थ अतिशय उपयोगी ठरतात. ब्रेकफास्टला किंवा कधीतरी हलके अन्न म्हणून डोसा, इडली असे पदार्थ खातच असतो. यातही पौष्टीक असे दाक्षिणात्य पदार्थ आपण घरच्या घरी करु शकतो. त्यातील एक म्हणजे मिश्र डाळींच्या इडल्या. त्याचे साहित्य आणि कृती..
[…]

केशरी भात

श्रावण महिना म्हणजे सणासुदींचा महिना. सण आले म्हणजे गोडधोड पदार्थ हे आलेच. असाच एक भाताचा गोड प्रकार – केशरी भात. त्याचे साहित्य व कृती पुढीलप्रमाणे..
[…]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..