विधी कर्माना सोडा
रूद्राक्षाच्या माळा घालूनी, भस्म लावीले सर्वांगाला वेषभूषा ती साधू जनाची, शोभूनी दिसली शरिराला खर्ची घातला बहूत वेळ, रूप सजविण्या साधूचे एक चित्त तो झाला होता, देहा भोंवती लक्ष तयाचे शरिरांनी जरी निर्मळ होता, चंचल वाटले मन त्याचे प्रभू मार्गास महत्त्व देतां, विसरे तोच चरण प्रभूचे विधी कर्मात वेळ दवडता, प्रभू सेवेसी राहील काय ? देहाच्या हालचाली […]