एकाग्रतेने जगा
जगण्या झाले कठीण क्षण, अन्यायाने सीमा गाठली । चक्र आहे दैव गतीचे, समजूत कुणीतरी मना घातली ।। जीवन मार्ग सरळ असता, फेरे पडती नशीबाचे । अनेक वाटा दिसून येता, भटकणे मग होई जीवाचे ।। विसरूनी जातो मार्ग आपला, तंद्रीमध्ये भटकत असता । बोलफूकाचे देत राही, नशीब दैव म्हणता म्हणता ।। असंख्य वाटा अनेक ध्येये, मिळेल एकची […]