मशाल
श्री गुरू दत्ताचे अवतार, अवतरले या भूमिवर । विविध नामे परि, दुर्बलांची करण्या कामे ।१। अक्कलकोटचे निवासी, स्वामी समर्थ आले उदयासी । दैवी शक्ती अंगी, अंधारी चमकली ठिणगी ।२। मशाल घेवून हाती, आला धावत पुढती । अति वेगाने, सर्वांची उजळीत मने ।३। कर्म योग आणि भक्ती, ह्या तीन ईश्वरी शक्ती । एकत्र जाहल्या, मशालीत त्या समावल्या […]