अशा ह्या दोन पुजा – दुसर्या मित्राची पुजा
अशा ह्या दोन पुजा – पुढे चालू– दुसर्या मित्राची पुजा— […]
अशा ह्या दोन पुजा – पुढे चालू– दुसर्या मित्राची पुजा— […]
आदले दिवशी येऊनी, तिजला अभिनंदन दिले पास झालीस सांगुनी, मित्रांनी पेढे मागितले हास्यवदन करुनी, साखर हातीं दिली हाती मिळतां निकाल, पेढे देईन वदली आंत जाऊनी खोलीमध्यें, बंद केले दार दुःख आवेग येऊनी, रडली ती फार वरचा मिळेल नंबर, तिजला होती आशा रात्र रात्र जागूनही, मिळाली तिज निराशा खूप कष्ट करुनी, अपयश येता पदरीं दुःख तया सारखे, […]
कां मजला ही सुंदर वाटते ? दृष्टी माझी वा सौंदर्य तिचे ? कोण हे ठरवी निश्चीत, मजला काही न कळते असेल जाण सौंदर्याची तर, दिसेल सर्वच सुंदर नयनी तिच एक कशी असेल सुंदर, जग सारेच असतां सुंदर सौंदर्याची दृष्टी नाहीं, म्हणून सौंदर्य एखाद्यांत पाही पूर्वग्रह दुषित असते, तेच सौंदर्याचे परिणाम ठरते मला जे भासते सुंदर, दुजास […]
सारे दुर्गुण अंगी असूनी, गुंड होता तो इतर जनांना त्रास देत, तुच्छ लेखितो शक्ति सामर्थ्य त्यांत असतां, फार मातला आया बहिणीना अपमानुनी, त्रासू लागला बळजबरीनें पैसे घेई, स्वार्था करिता हतबल होऊनी देऊ लागली, निराश होता केवळ त्याच्या अस्तित्वाने, सारे घाबरती पिसाट संबोधूनी तयाला, दुर्लक्ष करिती एके दिवशीं अवचित ती, दुर्घटना झाली उंचावरनी त्याची स्कूटर, खाली कोसळली […]
प्रत्येक व्यक्तीला ईश्वर सानिध्य, ईश्वर प्राप्ती याची आस्था ही बालवयापासून असते. कौटुंबीक संस्कार, धर्म संकल्पना आणि पौराणिक कथा, यांचा त्याच्या मनावर एक प्रकारचा पगडा आलेला असतो. अविकसित विचार धारा, समोरच्याचा प्रभाव व नाविन्य यामुळे प्रथम तो सारे मान्य करतो. विश्लेषनात्मक त्याची विचारसरणी झालेली नसते, जे काही ऐकले, समजले हे तो कोणते ही प्रश्नचिन्ह न करता […]
कुठे तु गेलीस न्याय देवते, जगास सोडूनी याच क्षणी । अन्यायाची कशी मिळेल मग, दाद आम्हाला या जीवनी ।। परिस्थितीचे पडता फेरे, गोंधळूनी गेलीस आज खरी । उघड्या नजरे बघत होती, सत्य लपवितो कुणीतरी ।। दबाव येता चोहबाजूनी, मुस्कटदाबी होती कशी । शब्दांना परि ध्वनी न मिळता, मनी विरताती, येती जशी ।। बळी कुणाच्या पडली तू […]
आमच्या शेजारीचे दोन तरुण मित्र, भास्कर व अविनाष एका खोलीत रहात होते. सारखी विचारसरणी व स्वभाव. धर्मा बद्दल प्रचंड जागरुकता बाळगत होते. आपलाच धर्म महान व श्रेष्ठ ही संकल्पना मनांत द्रढ झालेली जाणवत होती. तसा त्यांचा मित्र परिवार मोठा असल्याचे दिसून येत होते. कोणीही धर्माबद्दल वेडा वाकडा शब्द उच्चारला तर ते मिळून त्याच्यावर हल्ला करीत. धर्म […]
जीवन हर घडिला अवलंबूनी तू, आहे दूजावरी व्यर्थ मग कां अभिमान, बाळगतोस उरी नऊ मास होता गर्भामध्यें, जेंव्हा आईच्या शोषण केले अन्न सारे, रक्तामधूनी तीच्या माता पित्याच्या कष्टाचा तो, घाम गळत होता तुझे बालपण फुलविण्या, ओलावा देत होता घर गृहस्थीचे सुख भोवतीं, पत्नी मुला पासूनी समाधान ते मिळतां तुजला, गेला बहरुनी वृद्धत्वाला काठी लागतें, स्थिरावण्या तोल […]
सुक्ष्म बिजाचे रोपण करतां, वृक्ष होई साकार कोण देई हा आकार ? तूं तर दिसत नाही कुणाला, घडते मग कसे ? कोण हे घडवित असे ? प्रचंड शक्ती देऊनी बीजाते, प्रचंड करितो वृक्ष कोण देई ह्यांत लक्ष ? त्याच वृक्ष जातीचे गुणही येती, रुजलेल्या त्या बीजांत ही किमया असे कुणांत ? तोच वृक्ष वाढूनी फळे देतो, […]
ज्या ज्या वेळी येई संकट, धांव घेत असे प्रभूकडे । संकट निवारण करण्यासाठीं, घालीत होता सांकडे ।। चिंतन पूजन करूनी, करीत होता प्रभू सेवा । लाभत होती त्याची दया, त्याला थोडी केव्हां केव्हां ।। संकटी येता करी पूजन, उपयोग होईना त्याचा । कामी येईल पुण्य , विचार करीतां भविष्याचा ।। संचित पुण्य आजवरचे, कार्य सिद्धीला लागते […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions