ईश्वराची बँक
प्रभूंनी बँक काढली उघडा खाते ठेवा पूंजी आपली आणा सुख जीवनाते ।।१।। जेवढे गुंतवाल मिळेल व्याजा सहित दरा विषयीं तो आहे अगणित ।।२।। ही बँकच न्यारी तुम्हां न दिसेल कोठे धुंडाळूं नका संसारी होईल दुःख मोठे ।।३।। पाप पुण्याची ठेव जमा करिते बँक जसा असेल भाव तशी देईल सुख दुःख ।।४।। गरज पडतां धन मिळणे हे […]