खेळण्या नसे पर्याय
दु:खाचे तूं देवूनी चटके, सत्वपरिक्षा ही बघतोस प्रतिकूल ती स्थिती करूनी, झगडत आम्हां ठेवतोस खेळामधली रंगत न्यारी, खेळ खेळणे चुके कुणा खेळातूनि अंग काढतां, जगण्याच्या मिटतील खुणा…२, खेळगडी तो असूनी तुम्हीं, मैदानासम विश्व भासते तन्मयतेनें खेळत असतां, खचितच यश तुम्हा येते…३, विना खेळण्या पर्याय नसे, एक चित्त ते करूनी खेळा बसू नका हतबल होवूनी, गमवाल त्या […]