विनाश – ईश्वरी व मानवी
संतुलन करूनी चालवी, निसर्गाचा खेळ सतत । जन्ममृत्यूची चाके फिरवी, एकाच वेगाने अविरत ।। जन्म घटना ही शांत होता, मृत्यू परि घेई लक्ष्य खेचूनी । नष्ट होतो जेव्हां मानव, विचार लाटा उठती मनी ।। मरणामध्यें निसर्ग असतां, हताश होऊनी दु:ख करी । मानवनिर्मित नाश बघूनी, घृणायुक्त येई शिसारी ।। पूर वादळे धरणी कंप, पचवितो आम्ही ही […]