खरे श्रेष्ठत्व
कुणी म्हणावे श्रेष्ठ कुणाला । मानव हा आत्मस्तुती करतो । कुणा न येती भाषा बोली । हीच गोम हा जाणून घेतो ।। निसर्गाने उधळण केली । अनेक गुणांची । मानवाच्या हाती लागली । ‘कला’ कल्पकतेची ।। विचारांच्या झेपामधूनी । आकाश पातळ गाठले । प्रगतीच्या ह्या छलांगानी । श्रेष्ठत्व ठरविले ।। दुर्बल केले इतर प्राणी । आणि […]