आईच्या प्रेमाचा निरोप
आई तुझे प्रेम, अनंत त्याचे दाम । तुलनेसी ब्रम्हांडी, जड तुझीच पारडी ।।१।। पुंडलीक तुझ्यासाठी, विसरला जगत् जेठी, कळण्या तुझ्या प्रेमाचा अर्थ, शब्दांत नाही सामर्थ्य ।।२।। बलीदानाची तू मूर्ती, ‘प्रेमाचे प्रतिक’ हीच तुझी कीर्ती, कष्ट करुनी वाढविले छोटे, विसरती तुला होऊन मोठे ।।३।। सोडीनी एकटे तुजसी, पंख फुटता उडे आकाशी, निरोप देऊन प्रेमाचा, […]