पावन हो तू आई
पावन हो तू आई तव चरण शरण येई ।।धृ।। संसाराचा खेळ मांडला खेळविसी तूं मजला थकूनी मी जाई ।।१।। पावन हो तू आई तव चरण शरण येई रात्रंदिनीं ध्यास लागला जीव माझा तगमगला झोप तर येतच नाही ।।२।। पावन हो तू आई तव चरण शरण येई आळवितो मी तुजला विसरुनी देहभानाला नयनी तव रुप […]