निसर्गाचे चक्र
कृष्ण कमळ-
निसर्गाचे चक्र
सतत फिरत राहते चक्र निसर्गाचे
उत्पत्ति स्थीति लय ह्या कालकृमणाचे ।।धृ।।
एक एक पाकळी
लहानशी कळी
जाई उमलून
फूल त्याचे बनून
सुगंधी टपोरे फूल
कांही वेळ राहील
कोमेजून जाई
देऊनी …..
[…]
कृष्ण कमळ-
निसर्गाचे चक्र
सतत फिरत राहते चक्र निसर्गाचे
उत्पत्ति स्थीति लय ह्या कालकृमणाचे ।।धृ।।
एक एक पाकळी
लहानशी कळी
जाई उमलून
फूल त्याचे बनून
सुगंधी टपोरे फूल
कांही वेळ राहील
कोमेजून जाई
देऊनी …..
[…]
प्रभूची लीला न्यारी विश्वाचा तो खेळ करी कुणी न जाणले तयापरी हीच त्याची महिमा ।।१।। जवळ असूनी दूर ठेवितो आलिंगुनी पर भासवितो विचित्र त्याचा खेळ चालतो कोणी न समजे त्यासी ।।२।। मोठे मोठे विद्वान त्यांत कांहीं संतजन अध्यात्म्याचे ज्ञान घेऊन विश्लेषण करिती प्रभूचे ।।३।। कांहीं असती नास्तिक कांही असती आस्तिक त्यांत कांही ज्ञानी […]
कृष्ण कमळ-
[…]
ऑपरेशन थियेटरमधला १ ला दिवस मेडिकल कॉलेजच्या आगदी सुरवातीचे दिवस आठवतात. १९६० सालचे. त्यावेळी M.B.B.S. पांच वर्षाचा कोर्स होता. पहिले दोन वर्षे …..
[…]
स्फुर्ति येऊन कविता केली आनंद झाला मनीं । चटकन कागदावरी लिहीली शब्द येतां ध्यानी ।। कवितेतील शब्दरचना झाली बहरदार । कौतूकाची येई भावना बघुनी शब्द भांडार ।। पुर्ण करुनी कविता टिपूनी घेतली वहीत । काव्य रचना परत वाचतां मग्न झालो आनंदात ।। फेकूनी दिला कागद ज्यावरी रचिली कविता । विचारांत होतो धुंद कृत्य केले मी अजाणतां […]
सारे धर्म मानव निर्मीत त्यांतच आणली जात पात ।। सर्व धर्म महान तत्वज्ञानाची असे खाण ।। प्रत्येकाचा धर्म निराळा जन्मताचि मिळाला ।। व्यर्थ का भांडता धर्मावरुन तो तर मिळाला जन्मापासून ।। भेदभाव जावे विसरुन त्यातच सर्वांचे कल्याण ।। स्वधर्म तत्वे पाळा घरांत बाहेर एक मानवधर्म सर्वांत ।। मानवधर्म फक्त मानवता त्यांतची मानवाची श्रेष्ठता ।। डॉ. भगवान […]
कृष्ण कमळ-
[…]
वैद्यकीय क्षेत्रातील अँलोपँथिक ( Allopathic Medical Science ) शास्त्राच्या डिगरय़ा व शासकीय रजिस्ट्रेषन झालेले होते. नुकताच मी दवाखाना सुरु केला होता. रोगांची हजेरी व वरदळ चांगला आकार घेऊ लागली. एक दिवस एक तरुण मुलगा माझ्या दवाखान्यांत आला. ” माझ नांव तरुणकुमार तिवारी. माझे वडील येथे मॉडेला कंपनीत नोकरीला आहेत. मला तुमच्याकडे कंपाऊंडर म्हणून काम मिळेल कां […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions