चंद्राचे कायम स्वरूप
ठेवून पाऊल चंद्रावरी अभिमान तुला वाटला / मान उंचावूनी आपुली वर्णन करीता झाला // चंद्र आहे ओबड धोबड तेथे सारे खडकाळ असे / झाडे झुडपे पशु पक्षी हवा पाणी कांही नसे // नमुने आणले दगड मातीचे चंद्रावरी तू जाऊन / शुष्क आहे वातावरण असेच केले वर्णन // बघितले बाह्य रूप ह्या रजनीकांताचे / थोटका पडलास तू […]