चुकलेला अंदाज!
रविवारचा दिवस होता. संध्याकाळची वेळ होती. मी नातवाना घेऊन बागें मध्ये चाललो होतो. घराच्या जवळच्या चौकामध्ये आम्ही आटोरिक्षा मिळेल का, […]
रविवारचा दिवस होता. संध्याकाळची वेळ होती. मी नातवाना घेऊन बागें मध्ये चाललो होतो. घराच्या जवळच्या चौकामध्ये आम्ही आटोरिक्षा मिळेल का, […]
जीवनातील अंतिम परंतु महान सत्य म्हणजेच “मृत्यू”. जो ह्या विश्वात आला तो एक दिवस जाणारच ह्यात तिळमात्र शंका नाही. ज्ञान असो वा विज्ञान आजपर्यंत तरी कुणीही मृत्यूच्या सत्यतेविषयी आक्षेप घेतला नाही.
[…]
कृष्णकमळ- युगानू युगें उभा राही, एका विटेवरी कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी ।।धृ।। आई वडिलांची सेवा पुंडलीक भक्तीचा ठेवा भक्तित होई तल्लीन जगास गेला विसरुन उभा करुनी तुजला, गेला निघूनी चंद्रभागेतीरी ।।१।। कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी विषाचा तो पेला मीरेनें प्राशन केला भजनांत गेली दंग होऊनी पचविलेस विष तूं घेऊनी दुधामधले विष शोषूनी, दाह त्याचा […]
कसा, काय, कोण खेळला बघत नाही कुणी खेळातील यश अपयशाच्या राहतात फक्त आठवणी मरुन गेला नाटककार, तो नांव ही गेले विसरुनी जिवंत आहे आजही नाटक रचिले होते त्यांनी जगास हवे कर्म तुमचे नको तुमचे जीवन पशूसही जीवन असते मरतो तो तसाच येऊन वाल्यानें केले खून लोक विसरुनी जाती आजही वाचतां रामायण कौतूक त्याचे करिती वेशेघरी राहिलेला […]
बागेतील तारका
[…]
जीवनांच्या चक्रांत, आयुष्याच्या मार्गांत कोणतीही एखादी गोष्ट, संकल्पना परिपूर्ण असूच शकत नाही. कोणतीही घटना घडते त्याला तीन गोष्टी कारणीभूत असतात. एक वातावरण जे निसर्ग निर्मीत असते. दुसरे परिस्थिती जी मानवनिर्मीत असते.
[…]
एक दिवस मी एका लहान मुलाला तपासत होतो. त्याला चांगलाच ताप भरला होता. खोकलत होता. बेचैन होता. तगमग करीत होता. …..
[…]
नुकताच
दक्षिण आफ्रिकेला जाण्याचा योग आला होता. निसर्गाचं वरदान लाभलेली भूमी असे
वर्णन तीच करता येईल. उत्तम हवा, भरपूर पाणी, नद्या नाले तलाव आणि
नेत्रदिपक धबधबे दिसत होते. त्याच प्रमाणे प्रचंड झाडे, वेली,
क्षितीजापर्यंत पसरलेली जंगले. त्या जंगलामध्ये साम्राज्य गाजविणारी
श्वापदे. बळी तो कान पिळी. ह्या तत्वाने जीवन जगणारे पशू कळपा कळपांनी
स्वातंत्रपूर्ण जगण्याचा आनंद घेताना दिसत होती. सार बघतांना ह्रदय भरुन
येत होतं. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions