नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

कळसूत्री बाहुल्या

बागेतील तारका- नाचत होत्या दोन बाहुल्या, इकडून तिकडे टकमक पाहात होत्या, हांसत चोहीकडे झीम्मा खेळे, फुगडी खेळे, गरगर फिरती हातवारे करुन त्या, माना डोलावती जवळ येवून गुजगोष्टी, सांगे एकमेकींना सासू नणंद यांच्या, कुलंगड्या काढतांना सुख दुःखाच्या कथा, सांगितल्या त्यांनीं कांहीतरी करुन दाखवूं, वदल्या दोघीजणी अज्ञानी गरीब बिचार्‍या, जेंव्हा संकल्प करती कळसुत्री बाहूल्या त्या, दोर इतरां हातीं […]

मानसिक तणाव (क्रमशः ८ वर पुढे चालू)

सर्वच अडचणी व प्रश्न एका दमांत सोडविण्याचा प्रयत्न करु नका.
एका वेळी एकच प्रश्न वा अडचणीचे समाधान करा. असे म्हणतात की मानवी जीवन व त्याची दैनंदिनी ही एखाद्या तंबूप्रमाणे (Like a Tent ) असते. मध्यभागी एक उभा खांब आणि सर्व डोलारा निरनिराळ्या दोर्‍यांनी बांधलेला. दोर्‍यांची ढील वा आवळले जाणे सतत चालते.

[…]

दिवाळीचा फराळ, फटाके आणि दिवे.

” जीवनाच्या रगाड्यातून ” आणि ” बागेतील तारका ” ह्या दोन मराठी ब्लॉग तर्फे सर्व वाचक लेखक आणि संबंधिताना ही दिवाळी व आगामी वर्ष आनंद सुख समाधानात जावो ही नम्र प्रार्थना
[…]

मानसिक तणाव- (क्रमशः पुढे २ वर चालू- – -)

दैनंदिनीच्या

जीवनामध्ये एक प्रकार दिसून येतो. जेथे Repetition of action होत असते.

तेथे काहीतरी खूणा पडतात. गावात बघितले असेल की विहिरीवरील दगडावर घर्षण

होऊन दगड झिजून जातो. दगडावर फक्त ज्या ठिकाणी दोर घासली जाते त्याच ठिकाणी

खूणा पडतात.
[…]

मानसिक तणाव

जीवनाच्या रगाड्यातून — प्रिय वाचक – – -मानसिक तणाव ही लेखमाला मी आपणासाठी क्रमशः आठ भागात देत आहे. कृपया आपला अभिप्राय द्यावा. धन्यवाद. मानसिक …..
[…]

1 205 206 207 208 209 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..