कुपोषण हे पोषणाचे साधन ?
एक दैवी संघर्ष – निसर्ग तिच्या मात्रत्वाची भावना तेवत ठेऊन, त्या मुलाला जगवण्यास उद्दुक्त करीत होता. तर जगरहाटी अर्थात व्यवहार त्या मुलाला कुपोषित ठेवण्यातच आपली यशस्वीता मानत होता. […]
एक दैवी संघर्ष – निसर्ग तिच्या मात्रत्वाची भावना तेवत ठेऊन, त्या मुलाला जगवण्यास उद्दुक्त करीत होता. तर जगरहाटी अर्थात व्यवहार त्या मुलाला कुपोषित ठेवण्यातच आपली यशस्वीता मानत होता. […]
जीवनांतले चित्र पालटूनी, रंग ते बदलले जनी जनार्दन ठरविले, सारे काय मिळविले ।१। सुंदर तसबीर एक आणली, देवी श्री लक्ष्मीची श्रद्धेचे भाव गुंतविले, पूजा करूनी तिची ।२। शिक्षण घेवूनी ज्ञान मिळविले, कष्टानें सारे शरीर होते चैतन्यमय, आणि धडपडणारे ।३। रंग बधितले जीवनांतील, विविध छटांचे सजविण्यास लागते त्या छटांना, बळ संपत्तीचे ।४। ज्ञान आणि प्रयत्न जेव्हां, एक […]
कां व्हावे निवृत्त मी ? कुणी सांगतो म्हणूनी निसर्गालाच सांगू द्या वय झाले समजूनी कार्यक्षमता माझ्या मधली मोजमाप हे कुणी करावे ? विकलांग होईल केंव्हा शरीर निसर्गालाच हे ठरवूं द्यावे सहजची जगतो ऐंशी वर्षे संसार सागरी पोहता पोहता स्थिरावले मन विचार करुनीं निवृत्तीची जाणीव येता सर्वासंगे जगता जगता शेवटचा तो श्वास ठरु दे […]
रे चंद्रा तू कसा दिसतो, अवचित ह्या वेळीं, भास्कराच्या ह्या साम्राज्यीं, दूर अशा त्या स्थळीं ।।१।। कोठे आहेत असंख्य सैनिक, जे तुला साथ देती, कां असा तूं एकटाच आहे, दिवसा आकाशांती ।।२।। शांत असूनी तुझा स्वभाव, फिरे त्याच्या राज्यांत, एकटाच बघूनी तुजला, लक्ष्य न जाई त्यात ।।३।। कडक स्वभाव तो भास्कराचा, नियमानें चालतो, […]
तसेंच वागा इतरजणांशी, वाटत असते ,तुमच्या मनीं । अपेक्षा करता प्रेमाची, सदैव इतरांकडूनी…१, सहानूभुतीचा शब्द लागतो, दैनंदिनीच्या जीवनीं । क्षणा क्षणाला भासत असते, जीवन तुमचे अवलंबूनी…२, प्रेम वाटतां इतरांना, परत मिळते तेच तुम्हांला । प्रेम नाण्याचे मूल्य जाणूनी चलनांत ठेवा हर घडीला…३, याच नाण्यांनीं काम बनते, चटकन सारे बघा कसे । दोन मनें सांधली जाऊनी, आनंद […]
वैद्यकीय शास्त्र अथंग पसरलेले आहे. त्याच्या अनेक शाखा, उपशाखा, ह्या वाढतच आहे. शिवाय हे बद्लत जाणारे वा दर दिवशी ज्यात नाविन्याचा शिरकाव होत होता. त्यामूळे त्या क्षेत्रातिल सततचा सम्पर्क, वैचारिक देवान घेवान अत्यन्त महत्वाची ठरते. ह्याच तत्वावर वैद्यकीय व्यासाय मधल्या व्यक्ती भेटताच, एकमेका विषयी आदराची भावना उत्पन्न होते. मग हे भारतात असो व इतर देशात असो. मेडिकल एथिक्स म्हणतात ते ह्यालाच. […]
ध्येय असावे तुमचे नेहमीं आनंद मिळवण्याकडे ‘आनंद ‘ हाचि ईश्वर असतो समजून घ्याहो हे कोडे ।।१।। शरीर देई ‘सुख ‘ तुम्हांला क्षणिक ते तर असती सुखाच्या पाठीशी छाया असते ‘दुःख ‘ तयाला संबोधती ।।२।। सुखाबरोबर नाते असते सदैव अशाच दुःखाचे वेगळे त्यांना कुणी न करती जाणा तत्त्व हे जीवनाचे ।।३।। ‘आनंद ‘ भावना […]
तप्त होतां धरणी माता, शांत करी वर्षा तिजला प्रफुल्लतेचे झरे फुटती, आंतूनी त्या मातीला…..१, जलमय होती नदी नाले, दुथडी भरूनी वाहती धबधब्यातील खरी शोभा, वर्षामुळेंच दिसती…२, हिरव्या रंगीं शाल पसरते, धरणी माते वरी ऊब यावी म्हणून मेघांचे, आच्छादन ती करी….३, वर्षा धरती बहिणी असूनी, प्रभूची भावंडे उचंबळूनी प्रेम येतां, धावून येते तिजकडे….७ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० […]
प्रभूची लीला न्यारी, विश्वाचा तो खेळकरी कुणी न जाणले तयापरी, हीच त्याची महीमा १ जवळ असूनी दूर ठेवतो, आलिंगुनी पर भासवितो विचित्र त्याचा खेळ चालतो, कुणी न समजे त्यासी २ मोठ मोठे विद्वान, त्यांत कांहीं संतजन अध्यात्म्याचे ज्ञान घेवून, विश्लेषण करती प्रभूचे ३ कांहीं असती नास्तिक, कांहीं असती आस्तिक त्यांत काही ज्ञानी मस्तिक, चर्चा करिती प्रभूची […]
कितीक वेळा धुतला कोळसा, रंग न बदले त्याचा । उगाळता झिजून जाई, परि काळेपणा कायमचा ।। भट्टीत घालून त्यास जाळता, घेई रंग लाल कसा । शुभ्रपणा हा दिसून येतो, राही न जेंव्हा कोळसा ।। मलीनता ही मनामधली, खोल रूजली असे । विचारांतील तर्कज्ञान , शुद्धीसाठी पुरे नसे ।। गुरू लागतो अग्नी सारखा, चित्त शुद्धी करिता । […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions