पेराल ते घ्याल
शत्रु तुमचा तुम्हींच असूनी तुम्हींच कारण दुःखाचे । सर्व दुःखाच्या निर्मितीपाठीं हात असती केवळ तुमचे ।। बी पेरतां तसेंच उगवते साधे तत्व निसर्गाचे । निर्मित असतो वातावरण क्रोध अहंकार मोहमायाचे ।। कसे मिळेल प्रेम तुम्हांला घृणा जेंव्हां तुम्हीं दाखविता । क्रोध करुन इतरांवरी मिळेल तुम्हांस कशी शांतता ।। शिवीगाळ स्वभाव असतां आदरभाव कसा […]