नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

 संतुलन

आकाशीं सुर्य तळपला   तेजस्वी त्याची किरणें तप्त करुनी जमिनीला   वाळून टाकी जीवने   ।।   नभीं मेघ आच्छादतां    रोकती रविकिरणे तुफान पर्जन्य पडतां   महापूर त्याचा बने   ।।   सुटतां भयंकर वारा   निघून जाती ढग प्रचंड वादळाचा मारा   पर्जन्य कसे होईल मग   ।।   वादळास अडविती पर्वत   वलय त्याचे रोकूनी सारे करिती मदत   आनंदी करण्या धरणी   ।।   […]

क्षण भंगूर जीवन

ठसका लागून प्राण जातो,   घशांत अडकून काही तरी  । क्षणांत सारा खेळ आटपतो,   धडपड केली किती जरी  ।। हृदय जेव्हा बंद पडते,   उसंत न मिळे एक क्षणाची  । केवळ तुम्हीं चालत असतां,   यात्रा संपते जीवनाची  ।। कांचेचे  भांडे निसटता,   तुकडे त्याचे होऊन जाती  । देहाचा काय भरवसा,   जेव्हां सांपडे अपघाती  ।। वाढ करण्या शरीराची,  पडत असती […]

गीता – जीवनाची एक उकल

रणभूमीवर समर प्रसंगी      मृत्यु असता सामोरी जीवनांची तत्वे सांगती       गीते द्वारे श्रीहरी           //धृ//   अर्जुन असूनी महारथी         द्विधा झाली मनःस्थिती सगे सोयरे तेथे बघूनी          खालती बसला निराशूनी कसे मारुं मी माझेच सारे        भगवंताला प्रश्न विचारी    //१// जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी   कुणीही नाही कुणाचे येथे        नाते गोते क्षणिक भासते सत्ता येथे चालते प्रभुची          खेळणी […]

 पक्षी – मुलातले प्रेम

स्वैर मनानें भरारी घेई,  पक्षी दिसला आकाशीं  । स्वछंदामध्यें विसरला ,  काय चालते पृथ्वीशीं  ।१। एक शिकारी नेम धरूनी,  वेध घेई पक्षाचा  । छेदूनी त्याचा एक पंख,  मार्ग रोखी उडण्याचा  ।२। जायबंदी होवूनी पडला,  जमीनीवरी  । त्वरीत उचलून पक्षाचे,  पाय बांधे शिकारी  ।३। ओढ लागली त्यास घराची,  भेटन्या मुलाला  । आजारी असूनी पुत्र त्याचा,  चिडचिडा तो […]

भिकाऱ्याची अनमोल मदत !

जीवनाच्या एखाद्या प्रसंगी वेळ  ही तिचे महत्व  अतिशय कौशल्याने आपल्या मनावर बिंबवते. हा क्षण चुकला, हा क्षण मिळाला असता तर असे झाले असते. हा वाक्प्रचार  त्याच मुळे झालेला वाटतो. केंव्हा केंव्हा तर तुमच्या संपूर्ण  आयुष्याचे मोल ठरविण्याचे कार्य तो एक क्षणच करतो. […]

 कर्तृत्वाला काळ न लागे

सुचले होते सारे कांहीं ,  ढळत्या आयुष्यीं  । संधिप्रकाश दिसत होता,  सूर्य अस्ताशीं  ।१। काळोखाची भिती उराशीं,  लांब आहे जाणे  । कळले नाहीं यौवनांत,  कशास म्हणावे जगणे  ।२। समजून आले जीवन ध्येय,  चाळीशीच्या पुढें  । खंत वाटली जाणता,  आयुष्य उरले केवढे  ।३। विषय सारे अथांग होते,  अवती भवती  । कसा पोहू या ज्ञान सागरीं,  विवंचना होती  […]

 गर्भावस्थेतील आनंद

जीवनातील परमानंद, केंव्हां लाभतो त्या जीवना ? मातेच्या त्या उदरामध्ये, शांत झोपला असताना ।।१।।   असीम ‘आनंद’ अनुभव, घेत असे तो जीवात्मा सोsहं निनाद करूनी, सांगतो मीच परमात्मा ।।२।।   आनंदाने नाचू लागतो, मनांत येता केंव्हां तरी, मातेलाही सुखी करती, त्याच्याच आनंदी लहरी ।।३।।   पुढे त्याचे प्रयत्न होती, मिळवण्या तोच आनंद सुख, दु:खाच्या चक्रामध्ये, विसरूनी […]

अणूतील ईश्वर

पदार्थाचे गुण जाणता,  एक गोष्ट दिसून येते, सूक्ष्म भाग अणू असूनी,  त्यांत सुप्त शक्ती असते…१, या शक्तीची तीन रुपे, तीन टोकावर राही, अधिक उणे नी सम,  विद्युतमय प्रवाही….२, हेच तत्त्व निसर्गाचे ,  तीन गुणांनी बनले, उत्पत्ती लय स्थिती,  यांनी सर्वत्र व्यापिले…३, ब्रह्मा विष्णू महेश,  प्रतिकात्मक ही रुपे अणूरेणूच्या भागांत,  समावताती स्वरूपे…४, याच विद्युत शक्तीला,  चेतना म्हणती […]

जीवन आनंद

ह्या जीवनाच्या अस्तित्वाचे,  ध्येय कोणते खरे  । उत्तर याचे कुणा मिळेना, आज पावतो बरे  ।। संतसाधू आणि ज्ञानीजन,  बहूत ते झाले  । समाधानी परि एक मताचे,  उत्तर नाही दिले  ।। खेळखेळणे उड्या मारणे,  अन् खाणे पिणे  । बालपणीच्या आनंदाला,  नव्हते काही उणे  ।। विसरून जाता खेळ उड्या अन् , प्रेम करू लागलो  । यौवनाच्या उंबरठ्यावरी,  बहरून […]

 विजेचे दुःख

चमकत लपकत आली कडकडाट करुनी गेली प्रकाशमान केले जगासी सारुनी दूर अंधारासी भयाण होता अंधःकार लख्ख प्रकाश देई आधार घेई सर्वांच्या मनाचा ठाव भिती असूनही, प्रसन्न भाव करुनी शक्तीचे भव्य प्रदर्शन निर्माण झाला मनी अभिमान परि दुःखी होते तीचे मन ‘क्षणिक’  लाभले तिला जीवन डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

1 34 35 36 37 38 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..