वातावरण
विचारांची उठती वादळे । अशांत होते चित्त सदा ।। आवर घालण्या चंचल मना । अपयशी झालो अनेकदां ।। विषण्णतेच्या स्थितीमध्यें । नदीकांठच्या किनारीं गेलो ।। वटवृक्षाचे छायेखाली । चौरस आसनावरी बसलो ।। डोळे मिटूनी शांत बसतां । अवचित घटना घडली ।। विचारांतले दुःख जाऊनी । आनंदी भावना येऊं लागली ।। एक साधूजन ध्यान […]