आठवावे मृत्यूसी
निसर्गाची रचना, जन्म मृत्यृची योजना, गती देई जीवन चक्रांना, ईश्वरी शक्ती II १II उत्पत्ती लय स्थिती, या त्रिगुणात्मिक शक्ती याच तत्वे निसर्ग चालती, अविरत II २II ईश्वरी योजना महान, खेळ जीवनाचा चालवून घडवी शक्तीचे दर्शन, निसर्ग रूपाने II ३II वस्तूचे निरनिराळे आकार, चेतना देवूनी करी साकार यास जीवन संबोधणार, आपण सारे II ४ II मातीची भांडी […]