जीवन एक “जाते”
जात्याच्या पात्यामध्ये, भरडला जाई दाणा । दोन चाकांत येईल, मोडेल त्याचा कणा ।।१।। जीवन मृत्यूची चाके, सतत फिरत राही । येई जो मध्ये त्याच्या, मागे न उरेल काही ।।२।। मध्यभागी राही स्थिर, आंस त्यास म्हणती । वरचे चाक फिरे, त्याच्या भोवती ।।३।। आंसाजवळील दाणा, दूर तो चाकापासूनी । परिणाम चाकाचा तो होईल, मग कोठूनी ।।४।। जन्म […]