सर्व वेळ प्रभूसाठी
लक्ष आपले जात असते, सदैव प्रभूकडे मार्ग सारे ठरलेले, जे मिळती तिकडे….१, ‘को S हं’ शब्दाचा निनाद होतो, प्रथम मुखातून जन्मताच तो प्रश्न विचारी, “मी आहे कोण?”….२ मार्ग हा तर सुख दु:खाने, भरला आहे सारा राग लोभ मोह अंहकार, याचा येथे पसारा…३, वाटचाल करिता यातून, कठीण होवून जाते जीवन सारे अपूरे पडून, अपूर्ण ज्ञान मिळते….४ आयुष्य […]