मनाचं आरोग्य
अडचणीच्या काळातही माणसाला माणूस म्हणून कोणी मदत करीत नाही. हा त्याचा विश्वास कायम होईल. माणसाचा माणसावरचा विश्वास कायम राहावा यासाठी मी जर 80 रुपये खर्च केले तर ती काही फार मोठी रक्कम ठरणार नाही!” […]
अडचणीच्या काळातही माणसाला माणूस म्हणून कोणी मदत करीत नाही. हा त्याचा विश्वास कायम होईल. माणसाचा माणसावरचा विश्वास कायम राहावा यासाठी मी जर 80 रुपये खर्च केले तर ती काही फार मोठी रक्कम ठरणार नाही!” […]
चिंता हा शब्द आणि त्याबरोबरीनं येणारा त्याचा अर्थ यांचा अनुभव घेतला नसेल असा माणूस शोधूनही सापडायचा नाही. काळजी, तणाव हे शब्दही समान अनुभूती देणारे. चिंतामुक्त जीवन ही काय मग केवळ एक कल्पना आहे का? की तशी असायला हवी अशी निव्वळ इच्छा, स्वप्न? चिंता, काळजी ही नेहमीच तापदायक, त्रासदायक असते का? की या अवस्थेतूनही प्रेरणा मिळते, बळ मिळते? […]
मानवाला जीवनमुक्त अवस्था प्रदान करण्याच्या एकमेव उद्देशाने अम्मा-भगवान यांनी वन्नेस विद्यापीठाची स्थापना केली. आंध्र प्रदेशातील वरदेपालयम येथे या विद्यापीठाचे जागतिक केंद्र आहे […]
एकदा मी भगवानांना विचारलं, ‘‘भगवान, परमेश्वर तुम्ही कधी पाहिलाय का? तो कसा दिसतो? कसा असतो? की तुम्हीच परमेश्वर आहात?’’ भगवान म्हणाले, ‘‘तूसुद्धा परमेश्वराचा अंश आहेस.
[…]
भगवान म्हणतात, ‘लाइफ इज रिलेशनशिप’ माणूस, माणसाचं जीवन म्हणजे केवळ नातेसंबंधांचा गोतावळा आहे. नातं… मग ते आई, वडील, भाऊ, बहीण, पती, पत्नी असं असू देत किंवा मित्र, सहकारी, स्पर्धक, टीकाकार, अगदी शत्रूसुद्धा! ही सारी नातीच. […]
श्रीभगवान म्हणतात, ‘दुःखाचं मूळ तुमच्यातच आहे आणि आनंदाचा झराही आतूनच उगम पावतो. आनंदाची उधळण करायची की दुःखाचे आवेग वाढवायचे हे जो तो ठरवितो.’
[…]
भगवान म्हणतात, ‘प्रार्थना करताना आपल्याला काय हवं आहे, याची नेमकी जाणीव असणं आवश्यक आहे.’ बर्याचवेळा आपल्याला काय हवं आहे याचीच कल्पना माणसाला नसते.
[…]
जीवनमुक्ती म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. मलाही तो पडला होता. दुःख, वेदना, द्वेष, स्वार्थ, चिकित्सा, राग, भीती या सार्यांपासून मुक्तता मिळणं म्हणजे जीवनमुक्ती असं उत्तरही मला मिळालं.
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions