श्रीरामांना आवडणारे फळ : रामफळ
हिवाळा हा ऋतू आता सुरू झाला आहे. हिवाळ्यामध्ये रामफळ आपल्याला बाजारात दिसते. थंडी मध्ये येणारी सर्व फळे सेवन केली पाहिजे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तसेच रामफळ हे बहूतेक लोकांना आवडत नाही. आवडत जरी नसले तरी याचे एकदा सेवन करून तुम्ही बघा, कारण रामफळ हे आरोग्यासाठी खूप उतम फळ आहे. हल्ली पूर्वी प्रमाणे भरपूर रामफळे बाजारात येत नाहीत कारण त्याची मुद्दामहून लागवड कोणी करत नाही व जुनी झाडे नष्ट होताहेत. […]