नैसर्गिकरित्या थायरॉईड संप्रेरकची पातळी कशी वाढवावी?
थायरॉइड इतका सामान्य आहे की 10 पैकी एका स्त्रीला असतो. बर्याच स्त्रिया याकडे दुर्लक्ष करतात कारण सबक्लिनिकल (TSH<10) स्टेज मध्ये याची जास्त लक्षणे दिसून येत नाहीत. थायरॉईड हे प्रजनन वयातील स्त्रियांमध्ये वंध्यत्व (Infertility) च एक प्रमुख कारण आहे त्यामूळे ह्यावर उपचार घेणे आवश्यक आहे. थायरॉइड संप्रेरक प्रसूति च्या पाहिल्या तीन महिन्यात आई च्या शरीरात कमी असल्यास त्याचा परिणाम […]