नवीन लेखन...
Avatar
About Guest Author
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

पुरातन देवळात दर्शन घेण्यास का जावे ?

  देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ब्रम्हांडाचा/भोवतालचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू. सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज वचुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक ( good conductors) आहेत हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे जास्तीत […]

‘भडकवणारे’ आणि ‘भडकणारे’

इंटरनेट वर सापडलेला एक अतिशय अर्थपूर्ण मेसेज ईथे सामायिक करतोय, कुणी लिहीलंय माहीत नाही पण सुंदर आहे. खरोखर वेळ काढुन वाचा तो एक तरूण…अत्यंत हुशार… सर्वांचा लाडका… हा मुलगा एकदा पोलिसांनी पकडला, गाड्या फोडताना… गेला तुरूंगात, लागली केस, वारी सुरू झाली कोर्टाची…. करिअर गेलं, वर्षे वाया गेलं, जामीन पण नाही, जवळ पैसे नाहीत, आयुष्यातुन उठला….. का…..????? का तर […]

एका बाईची शहाणपणाची कथा

गेल्या आठवड्यापासून मेली माझी दाढ दुखू लागली आणि आयुष्यात पहिल्यांदा मी दाताच्या डॉक्टरची पायरी चढले. रिसेप्शनमध्ये बसले होते, तर सहज नजर डॉक्टरांच्या डिग-यांच्या सटिर्फिकेटांवर गेली. त्यांचं पूर्ण नाव वाचून मी तर गारच पडले. नंदकिशोर प्रधान… म्हणजे आमच्या शाळेतल्या वर्गाचा हीरो. गोरा गोरा, उंचापुरा, कुरळ्या केसांचा राजबिंडा मुलगा. आता खोटं कशाला सांगू, माझ्यासकट त्या वर्गातली प्रत्येक मुलगी […]

मी तिथेच तुमची वाट पाहतोय…

त्याने तेव्हाही कंबरेवरचे हात काढले नव्हते, तो आजही कंबरेवरचा हात उगारत नाहीये.. अन् हात जोडणाऱ्यांची गर्दी मात्र दिवसेंदिवस वाढत आहे.. तो तेव्हाही विटेवरून उतरला नव्हता, तो आजही विटेवरून उतरत नाहीये.. अन् पायी चालून वारी गाजवणाऱ्या भाबड्या मनाचा आकांत मात्र दिवसेंदिवस वाढत आहे.. त्याने तेव्हाही गार्‍हाणी ऐकली नव्हती तो आजही गार्‍हाणी ऐकत नाहीये.. अन् माळकरी टोपीवाल्यांची आषाढी […]

CKP न्ची दुनियाच गोल

ईकडुन नाते , तिकडुन नाते , बर्याच ठीकाणी साटे लोटे| CKP न्ची दुनियाच गोल, नेहेमी असतो नात्यांचा झोल ! ताम्हणे,नागले , सुळे ,बेंद्रे, काही देखणे, काही शेम्बडे | मुली मात्र सुंदर सुडौल , CKP न्ची दुनियाच गोल, नेहेमी असतो नात्यांचा झोल ! कालची भाची, आजची सुन, भाचाच आणला जावई म्हणुन | हलका फुलका घरचा माहौल , […]

मध्य रेल्वे माझं नाव

मध्य रेल्वे माझं नाव वय माझं शंभरवर, काय सांगू बाबांनो आता कशी लागली मला घरघर… इंग्रजांच्या काळात खूप होती माझी बडदास्त फेऱ्याही होत्या कमी अन् माणसंही नव्हती जास्त… रुळावरून धडधडत आले की लोक मला घाबरायचे एक भोंगा वाजवताच दूर दूर पळायचे… पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळंच तंत्र बदललं शहरांचा झाला विस्तार माझं महत्त्व वाढलं… मी खूप खुशीत […]

गणपती बाप्पा मोरया

तुमच्या आयुष्यातला आनंद विघ्नहर्त्याच्या कानाइतका विशाल असावा. अडचणी उंदराइतक्या लहान असाव्यात. आयुष्य त्यांच्या सोंडेइतके लांब असावे आणि
आयुष्यातले प्रत्येकक्षण मोदकाप्रमाणे गोड असावेत. […]

१.०० ते ४.०० झोप म्हणजे झोप

एक मॅटर्निटी होम वेळ दुपार १.१५ एक प्रसूती होते आई नॉर्मल बेबी नाॉर्मल पण बाळ शांत निपचित पडून सगळी कडे आनंद मिश्रीत टेशंंन नर्सेसची धावपळ डाॅक्टरची गडबड मुख्य डॉक्टरला पाचारण मुख्य डॉक्टर कडून तपासणी निरनिराळ्या तपासण्या सगळे रिपोर्ट नॉरमल बाळ अजूनही शांत पणे पडून असे होईतो ४.०० वाजले , सगळे चिंतेत , आणि अचानक बाळ मोठ्या […]

फार इन्व्हॉल्व्ह होतो आपण ज्यात त्यात…

फार इन्व्हॉल्व्ह होतो आपण ज्यात त्यात….- …अनेक दिवस रोजंदारीवर कामाला आलेला, गप्पिष्ट गडीमाणुस “चाललो हो शेट मी आता…” असं म्हणुन निघाला की कसंतरीच होतं. ….जुना ब्लॅक ऍन्ड व्हाईट टिव्ही विकला की त्यासोबत आपण आठवणीही विकतोय असं वाटतं ….आपली पोरं महिनाभर त्यांच्या आजोळी निघाली की आपल्यासकट घरही कासावीस होतं.. ….गणपती विसर्जनाचे वेळी “पुढच्या वर्षी लवकर या” म्हणताना […]

1 8 9 10 11 12 53
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..