Articles by Guest Author
विराट कोहली यास….
एका अज्ञाात लेखकाने विराट कोहलीला लिहिलेले हे खरमरीत पत्र. मराठीत असल्यामुळे कोहलीपर्यंत पोहोचणार नाही.. पण भाषांतर करुन कुणीतरी त्याच्यापर्यंत पाठवायलाच हवे. कळून दया त्याला त्याची लायकी […]
घासावा शब्द.. तासावा शब्द..
संत तुकारामांनी सहज लिहिता लिहिता किती छान लिहून ठेवलेय बघा…. घासावा शब्द | तासावा शब्द | तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी || शब्द हेचि कातर | शब्द सुईदोरा बेतावेत शब्द | शास्त्राधारे || बोलावे मोजके | नेमके ,खमंग ,खमके | ठेवावे भान | देश ,काळ ,पात्राचे बोलावे बरे | बोलावे खरे | कोणाच्याही मनावर | पाडू […]
एक मद्यपी
एक मद्यपी एका गुरूंकडे गेला. म्हणाला, मला संन्यास घेण्याची प्रबळ इच्छा आहे. अनेक गुरूंना मी भेटलो आहे. पण, मी पक्का दारुडा आहे. मला सकाळी तोंड धुतल्याबरोबर पहिला पेग लागतो. रात्री झोपेपर्यंत मी अनेक बाटल्या रिचवतो. सगळे गुरू म्हणतात आधी दारू सोड. मग तुला संन्यास देतो. तुमचं काय म्हणणं आहे? हा गुरू जरा वेगळा होता. तो म्हणाला, […]
मुंबईकर शाॅक्स, पुणेकर राॅक्स
टि सी ला आलेला पाहून पुणेकर जोशी काका उभे राहिले आणि आपलं तिकीट शोधू लागले . पहिले शर्ट ची खिसे तपासली, मग पँट ची खिसे तपासली, मग बनियन चा पण खिसा तपासला … मग एका मुंबईकर ने विचारले,”काय शोधताय?” जोशी काका,”तिकीट …!” मुंबईकर हसून,”मग तुमच्या तोंडात काय आहे ?” जोशी काका,”अरेच्चा, हो की …!” ते अर्धवट […]
धोकेबाज
दगडाच्या नागोबाला पूजणारा जीवंत नागाला मारतो सांगा बरं मानव असे का करतो…||1|| हनुमान असतो देव म्हणत बसतो मंत्र माकडांना हाकलून देतो कसलं हे तंत्र…||2|| उंदराला म्हणतो वाहन करतो त्याची आरती विष देऊन मारतो माणूस असतो स्वार्थी…||3|| कुत्रा म्हणे खंडोबा चित्रापुरता असतो फक्त त्याला दगडाने ठेचताना कुठे जातो भक्त…||4|| दगडाला नैवेद्य असतो दगड खेळतो तुपाशी जीवंत कोटी […]
दृढ निश्चय
दृढ निश्चय करुन सकाळी उठलो, आवरलं, आणि पिशवी भरायला घेतली. बायको: कुठं निघालात? आम्ही: हिमालयात बायको: ट्रेकिंगला? आम्ही: सन्यास घेतोय. (बायकोने आमच्या कपाळाला वगैरे हात लाऊन पाहिले, बहुतेक ताप चेक करत असावी) बायको: आता हे काय मध्येच? आम्ही: सन्यासी लोकांना सध्या चांगला स्कोप आहे. 2024 ला या अखंड महाराष्ट्राचा मामु………… बायको: अहो, पण तो पर्यंत मार्केट […]
होतकरू नगरसेवकांची भरली होती सभा
एका गाजलेल्या बालगीतातून सध्याच्या राजकारणावर केलेले भाष्य […]
काय आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य?
1972 चा काळ अंधश्रद्धा निर्मुलनवाल्यांचा होता. त्या वेळी त्यांची दृष्टी पडली माऊलींच्या समाधी वर, संजीवन समाधी म्हणजे काय हे समजुन न घेता त्यांनी डायरेक्ट आळंदी गाठली त्यावेळी झालेली सविस्तर घटना थोर शास्त्रज्ञ आर एन शुक्ल यांनी सांगितली ती अशी… त्यावेळी वारकरी सांप्रदायाची थोर व्यक्ती ह.भ.प मामासाहेब दांडेकर हे होते त्यांनी शुक्ल साहेबांना फोन केला आळंदीची समाधी उखडण्यासाठी […]
नजर बदलेगी, तो नजारें बदलेंगे
नेहाच्या लग्नाला पंचवीस वर्षे होऊन गेली. न्याहारीकरिता एक दिवस तिने शिरा केला. शिरा करता करता तिच्या मनात विचार आला, ‘‘गेल्या पंचवीस वर्षांत आपण सर्वांना गरम गरम शिरा दिला आणि स्वतः मात्र खरवडीसह उरलेला शिराच खाल्ला. आज गरम गरम शिरा आपण घ्यायचा आणि उरलेला शिरा व खरवड नवर्याला द्यायची.’’ कारण तिला खरवड मुळीच आवडत नसे. शिरा खाता […]