नवीन लेखन...
Avatar
About Guest Author
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

प्रगल्भता म्हणजे काय ?

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा नाद सोडून देता, आणि स्वतःच्या सर्वांगीण विकासावर भर देता. प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं लोकांना, ते जसे आहेत तसे स्वीकारता. प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आप आपल्या जागी बरोबर असतो. प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही घेण्या पेक्षा देण्यावर जास्त भर देता. प्रगल्भता म्हणजे : […]

राम गणेश गडकरी यांची चिमुकली इसापनिती

गडकरी यांची ओळख मुख्यत्वे करुन नाटक आणि कविता वरुन होते…. परंतु त्यांच्या या पैलु विषयी फार थोड्या रसिकांना माहिती असेल. चिमुकली इसापनिती हे गडकर्‍यांचे सर्वांत छोटे म्हणजे जेमतेम १० पानांचे पुस्तक बालकांसाठी आहे. त्यात मुलांसाठी इसापनितीतल्या गोष्टी गडकर्‍यांनी लिहील्या आहेत. त्या गोष्टींचं वैशिष्ट्य म्हणजे गडकर्‍यांनी जाणीवपूर्वक एकही जोडाक्षर आपल्या ह्या लिखाणात येऊ दिलेलं नाही. त्यातील काही […]

अष्टभुजा नारायणी

‘अष्टभुजा नारायणी’ या अवस्थेचा अनुभव जर आपल्याला रोज सकाळी घेता आला तर खरंच किती बरं होईल!धावणारं घड्याळ आणि रेंगाळणारे घरातले यांचा तोल साधायला जरा तरी मदत होईल.अष्टावधानी या शाळेत वाचलेल्या शब्दाचा अर्थ आपण दिवसाच्या पहिल्याच प्रहरात घेत असतो.साफसफाई,स्वयंपाक, आवराआवरी,दिवसभराचे कामांचे नियोजन अश्या एकाच वेळी अनेक आघाड्यांवर आपण लढत असतो.हात, पाय,मेंदू, तोंड आणि हो आपलं मनसुद्धा या […]

सदगुरु आणि देव

एकदा सदगुरु आणि देव असे दोघे एका शिष्याच्या घरी येतात तेव्हा शिष्य पहिल्यांदा देवांच्या पायाजवळ नमस्कार करायला जातो, देव त्याला म्हणतात , “तु पहिले सदगुरूंना नमस्कार केला पाहिजेस”. जेव्हा शिष्य हा सदगुरूंच्या पायापाशी जातो तेव्हा सदगुरु म्हणतात “मी देवाला तुझ्या घरी आणले आहे त्यामुळे पहिला देवाला नमस्कार कर.” शिष्य परत देवाच्या चरणाजवळ येतो, तेव्हा देव म्हणतो […]

स्त्री यंत्र नाही हो

स्त्री यंत्र नाही हो , ती ही माणुस आहे . तीला ही मन आहे ,ह्रदय आहे. तीला ही भावना आहेत . ती ला ही हसावेसे वाटते . चारचौघांमध्ये मिसळावेसे वाटते . आपल्या विचारांना प्रकट करावेसे वाटते . काम करून ती ही थकते . ती ला ही आरामाची गरज असते . असे म्हणतात की या जगात कोणीही […]

मेड फॉर इच अदर

कागदावर जुळलेली पत्रिका आणि काळजावर जुळलेली पत्रिका यात अंतर राहतं. लाखो मनांच्या समुद्रातून योगायोगाने २ मनं अगदी एकमेकांसारखी समोर ठाकणं जवळ-जवळ अशक्य आहे, हे मानूनच हा डाव मांडायचा असतो. वेगळ्या वातावरणात, संपूर्ण निराळे संस्कार लाभलेले २ जीव, एकमेकांसारखे असतीलच कसे? सुख-दुःख, प्रेम, भांडणाचे काळे पांढरे चौकोन ओलांडण्याचा खेळ खेळवणं हीच तर नियतीची जुनी हौस आहे. सरळ […]

मनाची शुध्दी

एकदा गौतम बुध्दांकडे काही व्यापारी लोक जातात आणि त्यांना म्हणतात की हे तथागत आम्ही तिर्थयात्रेस जात आहे आम्हाला आशिर्वाद द्या. त्यावेळी बुध्द त्यांच्याकडे एक एक कडुनिंबाची काडी देतात आणि त्यांना सांगतात की, जिथे जिथे तुम्ही तिर्थस्नान कराल तिथे तिथे या कडुनिंबाच्या काडीलासुध्दा आंघोळ घाला आणि शेवटी माझ्याकडे घेवून या. बुध्दांनी सांगीतल्या प्रमाणे स्वता तिर्थस्नान केल्यानंतर काडीला […]

देवाशी संवाद

माणूस : देवा रागावणार नसशील तर एक प्रश्न विचारु का? देव : विचार ना. माणूस : देवा, माझा आजचा दिवस तू एकदम खराब केलास. असं का केलंस तू देवा? देव : अरे काय झालं पण ? माणूस : सकाळी अलार्म वाजलाच नाही . मला उठायला खूप उशीर झाला . देव : बरं मग ? माणूस : […]

आमच कोकण

From the time line of श्रीनिवास चितळे अनुपमा —“काका ,मी आधीच तुम्हाला सांगून ठेवते कि मला लग्नानंतर पुणे सोडून कुठेही जायचं नाही ,नो कर्जत ,नो कोकण ,नो मुंबई .” “अग तू कुठे बघितल आहेस का ? कोणी आवडलाय का ? मला सांग हवतर मी जाऊन विचारतो . “तस काहीही नाहीये काका ,पण मला पुणे सोडायचं नाही […]

चहास्तोत्र

शीणसुस्ती महानिद्रा क्षणात पळवी चहा, प्रभाते तोंडधुवोनी, घेता वाटे प्रसन्नता !!१!! अर्धांगीनीहस्ते घेता, निद्रा तात्काळ विरघळे, पुन्हा स्नानांतरे घेता अंगी चैतन्य सळसळे !!२!! लिंबुयुक्ता विना दुग्धा अरूची पित्त घालवी, शर्करेविना घेता, मधुमेह न गांजवी !!३!! शितज्वर शिर:शुळा , खोकला नाक फुरफुरा, गवतीपत्र अद्रकायुक्ता, प्राशिता जाई सत्वरा !!४!! भोजनपुर्व प्राशिता, मंदाग्नी पित्तकारका, घोटता घोटता वाढे, टँनीन जहरकारका […]

1 19 20 21 22 23 53
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..