तात्याराव विनायक दामोदर सावरकर
वय ३० वर्षे: शिक्षा, ५० वर्ष जन्मठेपेची काळ्या पाण्याची… कालावधी १९११ ते १९६०, म्हणजे सुटकेचे वय ८० वर्षे फक्त! आणि हा माणूस कोर्टात म्हणतो: Are you sure that British will rule India upto 1960? कसं काय माणूस म्हणायचं ह्याला… तिकडे फ्रांस सरकार हैराण, इंग्रजांनी आपल्या किना-यावरून माणूस पकडून नेला ते प्रकरण निस्तरताना… सगळ्यांनी “असं कसं झालं? […]