पिठल…
महाराष्ट्राच्या कुठल्याही घरात कधीही, केंव्हाही, अगदी कुठल्याही सुख दुःखात सदैव मदतीला धावून येणारा.. तत्पर असा हा एकमेव जिव्हाळ्याचा पदार्थ… म्हणजे बघा एखाद्याच्या घरी मयत झाली असेल तर त्यांच्या दुखावट्यात अन्न म्हणून पिठल भात नेवुन देतात किंवा करतात….आणि दर गुरुवारी महाराजांना प्रसाद म्हणून पिठल्याचाच नैवैद्य करतात… बेसन हा या पिठल्याचा आत्मा… पिठल्याचा तसा विशेष तामझाम काही नसतो…. […]