एका स्पर्धा परीक्षेतील प्रश्न
मराठी किती संपन्न भाषा आहे पहा. एका स्पर्धा परीक्षेतील प्रश्न : “दिलके टुकडे टुकडे करके मुस्कराके चल दिए” या वाक्याचं आपल्या मातृभाषेत भाषांतर करा. वेगवेगळ्या सेंटरवरील विद्यार्थ्यांची नमुनेदार उत्तरे.., विद्यार्थी-१ (पुणे) ह्रदयाचे तुकडे तुकडे करुन गालावर खळीसह चालती झाली… विद्यार्थी-२ (नाशिक) ह्रदयाची खांडोळी खांडोळी करून स्मितहास्य करत निघून गेली टवळी…! विद्यार्थी ३ (मुंबई) दिल ब्रेक करुन वर […]